stree 2

'Stree 2' नाही तर 'या' चित्रपटासाठी श्रद्धा कपूरने घेतली सर्वात जास्त फी

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या खूपच चर्चेत आहे. चाहते देखील तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, तिने 'Stree 2' पेक्षाही जास्त फी कोणत्या चित्रपटासाठी घेतली होती. 

Aug 14, 2024, 04:46 PM IST

'स्त्री 2' ने प्रदर्शित होण्यापूर्वीच कमावले 'इतके' कोटी, चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

'स्त्री 2' चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 60 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहे. 

Aug 11, 2024, 08:39 PM IST

'स्त्री 2' हा चित्रपट 15 ऑगस्टला नाही तर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, नवीन तारीख समोर

'स्त्री 2' चे निर्माते अमर कौशिक यांनी चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. काय आहे अपडेट जाणून घ्या सविस्तर 

Aug 10, 2024, 08:41 PM IST

श्रद्धा कपूरचा ब्रेकअप? बॉयफ्रेंडसह त्याच्या कुत्र्यालाही केलं अनफॉलो, युजर म्हणाले, 'ओ स्त्री...'

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Sharaddha Kapoor) प्रियकर राहुल मोदीला (Rahul Mody) इंस्टाग्रामला (Instagram) अनफॉलो केलं असल्याने त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' (Stree 2) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

 

Aug 5, 2024, 05:37 PM IST

कोण आहे श्रद्धा कपूरचा खास मित्र? 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी दाखवली झलक

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या खास मित्राची झलक दाखवली आहे. 

 

Aug 4, 2024, 07:53 PM IST

Stree 2 Song Out: 'स्त्री 2' मधील 'आज की रात' गाणं रिलीज, तमन्नाच्या शैलीने केला कहर

'स्त्री 2'चे पहिले गाणे 'आज की रात' रिलीज झाले आहे. यामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या अदा दाखवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

Jul 24, 2024, 08:46 PM IST

Stree 2 Trailer: ती तरुणांना घेऊन जायची, हा तरुणी पळवतोय… ‘सरकटे का आतंक’ एकदा पाहाच!

Stree 2 Trailer : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चा ट्रेलर पाहिलात का? 

Jul 18, 2024, 03:28 PM IST

लांब वेणी, डोळ्यात काजळ अन्...; श्रद्धा कपूरचा 'स्त्री २'च्या सेटवरील पहिला फोटो समोर

Shraddha Kapoor Stree 2 : काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने 'स्त्री 2' या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करत असल्याचे म्हटले होते. 

Jan 3, 2024, 07:12 PM IST

Krrish 4 मध्ये पुन्हा एकदा होणार 'जादू'ची एन्ट्री, तर प्रियांकांची जागा घेणार 'ही' अभिनेत्री

This Actress in Hrithik Roshan's Krrish 4 : हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' या चित्रपटात आता प्रियांका चोप्रा नाही तर दिसणार ही अभिनेत्री सोशल मीडियावरील त्या कृत्यामुळे एकच चर्चा

Oct 20, 2023, 03:17 PM IST

बॉलिवूडकडून सिक्वेल्सची मेजवानी; Stree 2 चा पहिला लूक प्रदर्शित... शुटिंगला सुरूवात

Stree 2 Fliming Begins: सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती म्हणजे 'स्त्री 2' च्या धमाकेदार सिक्वेलची. यावेळी या चित्रपटाचा हटके फर्स्ट लुक आला असून या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातून नक्की कोणते कलाकार समोर येणार आणि नक्की काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Jul 11, 2023, 03:55 PM IST