stone cold

WWE: २५व्या वर्धापनादरम्यान स्टोन कोल्डची शानदार एण्ट्री

WWE रॉच्या २५ वर्धापनानिमित्त न्यूयॉर्क येथे खास शोचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी हा शो मॅनहॅटन आणि बार्कलेज सेंटर येथून लाईव्ह करण्यात आला.

Jan 23, 2018, 09:06 PM IST