stock market update

Stock Market : लोकसभा निकालानंतर कोसळलेल्या शेअर बाजारात आज कशी आहे परिस्थिती?

Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंगळवारी 1.30 नंतर सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळला. त्यानंतर आज शेअर बाजारात कशी परिस्थिती आहे जाणून घ्या. 

Jun 5, 2024, 10:40 AM IST

Sachin Tendulkar : एका IPO ने सचिन मालामाल! स्टार्कपेक्षा जास्त रक्कम मिळाली; 5 कोटींची झाले 'इतके' कोटी

Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी ज्या कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याची किंमत आता अंदाजे 26.5 कोटी रुपये झाली आहे.

Dec 28, 2023, 07:02 PM IST

Share Market Update: शुक्रवारपासून शेअर बाजारात होणार मोठा बदल! गुंतवणूकदार होणार मोठा फायदा

Share Market T Plus 1: शेअर बाजारामधील या बदलाची टप्प्याटप्प्यातील सुरुवात मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झाली होती आणि आता ही नवीन पद्धत पूर्णपणे लागू करण्यात येणार आहे.

Jan 26, 2023, 07:20 PM IST

क्रिप्टोकरन्सीच्या बाजारातील वाढीचे मुख्य कारण काय?

नक्की काय आहे क्रिप्टोकरन्सीच्या साध्या आणि सोप्या शब्दात!!!

Nov 26, 2022, 01:30 AM IST

Stock Market Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 93 अंकांनी घसरला

Share Market Today : जगातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदरात केलेली वाढ, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. 

 

Sep 19, 2022, 10:01 AM IST

Stock Market : घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 315 अंकांनी वधारला, तर निफ्टी 111 अंकांनी वधारला

 शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच तेजी असल्याचे दिसून आले. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 348 अंकांनी वधारत 59,151.47 अंकावर व्यवहार सुरू होता.

Sep 5, 2022, 10:46 AM IST

Share Market Opening : शेअर बाजाराची घसरगुंडी; सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला तर निफ्टी...

शेअर बाजाराची सुरू होताच सेन्सेक्स 150 अंकांची घसरण दिसून आली होती. तर, निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह...

Aug 18, 2022, 10:24 AM IST

Stock Market Update | शेअर बाजारात दमदार तेजी; सेन्सेक्स 4 महिन्यांच्या उच्चांकीवर

जागतिक बाजारांतील काहीशा नकारात्मक संकेतांदरम्यानही भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. आज NSE आणि BSE चे निर्देशांक हिरव्या निशानासह सुरू झाले. 

Aug 10, 2022, 10:16 AM IST

Stock to buy today | बाजारात पुन्हा तेजीचे संकेत; तुफान कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड

Stock to buy today : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Jan 5, 2022, 08:33 AM IST

Tega Industries IPO Listing | तेगा इंडस्ट्रीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

तेगा इंडस्ट्रीज आज BSE आणि NSE वर सूचीबद्ध लिस्ट झाले आहे. हे त्याच्या प्राइस बँडपेक्षा 68% प्रीमियमवर उघडले. तेगा इंडस्ट्रीजच्या IPO ची गुंतवणूकदारांकडून जोरदार मागणी दिसून आली.

Dec 13, 2021, 12:47 PM IST

Multibagger Stock | या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला छप्परफाड पैसा

दिग्गज गुंतवणूकदारांच्या मते, स्टॉक खरेदी करणे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करणे. त्यामुळे चांगल्या नफ्यासाठी मजबूत फंडामेंटल असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

Nov 30, 2021, 02:10 PM IST

Barbeque Nation IPO | धमाकेदार कमाई करून देणारा आयपीओ आजपासून खुला; जाणून घ्या सविस्तर

आयपीओमध्ये (IPO)  गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे

Mar 24, 2021, 06:42 PM IST