state

भारताचा पहिला मतदार करतोय शंभरावे मतदान

वयाच्या शंभरीत पोहोचूनही मतदानाचा उत्साह कायम असल्याने यांचे देशभरातून कौतूक होत आहे. श्याम शरण नेगी असे या मतदाराचे नाव आहे.

Oct 29, 2017, 07:49 PM IST

परतीच्या पावसाचा धुमाकूळ, राज्यभरात ११ बळी

दरवर्षीच्या तुलनेत पावसाने यंदा चागलीच हजेरी लावली. पावसाचे सरासरी प्रमाण हे कमी असले तरी, बळीराजा सुखावला. परतीच्या पावसाचीही राज्यावर विशेष कृपादृष्टी झाली. पण, जाता जाता पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत ११ बळी घेतले.

Oct 7, 2017, 09:03 AM IST

या राज्यात सर्वाधिक बंदूकधारी, महाराष्ट्र कितवा?

 देशातल्या उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त बंदूक ठेवण्याचे लायसन्स आहे. 

Oct 2, 2017, 08:58 PM IST

'जनता पर्याय म्हणून विरोधीपक्षांकडे आशेने बघत आहे'

 पेट्रोल दरवाढ, नोटबंदी, बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. तीन वर्षातचं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र विचारायची वेळ आली आहे. 

Sep 23, 2017, 11:30 PM IST

संपूर्ण राज्यात देवीच्या जागराचा, सणाचा उत्साह

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये सप्तशृंगी मातेच्या मंदिरात नवरात्राला सुरूवात झाली. 

Sep 21, 2017, 10:19 PM IST

राज्यभरात मुसळधार पाऊस, धरणं भरली

पावसानं राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळे राज्यातील महत्त्वाची धरणं भरुन वाहू लागलीत.

Sep 20, 2017, 05:41 PM IST

सिक्कीमबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्राची माफी

सिक्कीमबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्रानं माफी मागितली आहे. 

Sep 14, 2017, 05:10 PM IST