2024 मध्ये 'या' ठिकाणांना भारतीयांची सर्वाधिक पसंती, OYO चा रिपोर्ट पाहून वाटेल आश्चर्य!
Oyos Travelpedia-2024 Report: ट्रॅव्हल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म ओयोच्या ‘Travelpedia-2024’ चा रिपोर्ट समोर आला आहे.
Dec 25, 2024, 07:48 AM ISTLayoff मध्ये नोकरी गेली तरी डिप्रेशनची वेळ नाही येणार; आतापासूनच सुरु करा 'हे' काम
नोकरी गेल्यावर कर्मचाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडतो.
Dec 22, 2024, 04:58 PM IST'मी 15 तास काम केलं तरी देखील...' ; स्टार्टअप कंपनीतील कर्मचाऱ्याची दुःखद कहाणी
एका कर्मचाऱ्याने आपल्या स्टार्टअप कंपनीतील टॉक्सिक कल्चरबद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या रेडिटवर शेअर केलेली ही पोस्ट चर्चेत आहे.
Dec 22, 2024, 02:52 PM ISTBuisness Idea: फक्त 15 हजारात सुरु करा हे व्यवसाय, बरसेल पैसाच पैसा!
कोणताही व्यवसाय करण्यापुर्वी तुमच्याकडचे कौशल्य ओळखा. आजुबाजूच्या विभागात कोणत्या वस्तू आणि सेवेची जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करा. 15 हजारच्या आत व्यवसाय शोधताय तर अमेझॉन, प्लिपकार्ट, मिशोसारख्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता. आर्टिफिशियल ज्वेलरी, हॅण्डमेड गिफ्ट्स अशा वस्तू खरेदीला स्वस्त असतात. लोणंच, पापड अशा घरगुती बनावटीच्या वस्तू विकू शकता.
Dec 20, 2024, 07:26 PM ISTगरीब व्यक्ती कशी बनू शकते श्रीमंत? AI ने दिल्या टीप्स
श्रीमंत व्हावं हे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. पण यासाठी मेहनत, योग्य वेळी योग्य निर्णय आणि सातत्याची गरज असते.काही खास आर्थिक नियोजनाचे प्लानिंग केलात तर तुमची गरिबी दूर होऊन तुम्ही श्रीमंत बनू शकता. एआयने यासंदर्भातील टीप्स दिल्या आहेत.
Dec 16, 2024, 03:05 PM ISTज्या कामाची आईला वाटायची लाज, त्यातूनच मुलीने उभी केली 1300 कोटींची कंपनी... थेट रिलायन्सबरोबर करार
Startup मधून पुढच्या 2 वर्षात 12 लाखाहून अधिक रोजगार मिळणार; आतापर्यंत किती मिळाले? आकडेवारी हैराण करणारी
Startup India: स्टार्टअप आणि त्यामुळे मिळालेल्या रोजगाराची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
Jul 30, 2024, 07:53 AM ISTBusiness Tips: पैसे नसतील तरी उभा राहिलं स्टार्टटप! व्यवसायातील 'या' 9 कामांसाठी मिळते फंडींग
Business Tips: आपल्या देशातील तरुणांमध्ये सध्या स्टार्टअप कल्चर पाहायला मिळतंय. कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नाही, स्वत:चा व्यवसाय उभारायचा या हेतून प्रत्येकजण छोटामोठा का होईना, व्यवसाय करतोय. त्यामुळेच भारताची स्टार्टअप इकोसिस्टम जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भांडवल हा स्टार्टअपचा पाया आहे. भांडवल नसेल तर व्यवसाय उभा राहू शकत नाही, असा अनेकांचा समज असतो.
Jul 16, 2024, 03:36 PM ISTमुंबई विमानतळावर पाणीपुरीची किंमत ऐकून खाण्याआधीच लागेल ठसका, युजर्स म्हणतात हा तर दरोडा
Pani puri priced at Mumbai airport: मुंबई विमानतळाच्या फूड स्टॉलवर पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत ऐकून खवय्ये हैराण झाले आहेत. एक प्लेट पाणी पुरी खाण्यासाठी इथे प्रवाशांना चक्क तीन अंकी रुपये खर्च करावे लागतायत.
May 1, 2024, 06:48 PM ISTरस्त्याशेजारी करता येणारे 10 व्यवसाय, कराल 50 हजारपर्यंत कमाई
Road Side Buisness: रस्त्याशेजारी ग्रिल्ड कॉर्न विकून चांगली कमाई होते. उन्हाळ्यात आयस्क्रिमचा व्यवसाय तेजीत असतो. गरम चहासोबत कांदा भजीचा व्यवसाय उत्तम चालतो.थंड पाण्यातील गार पाणीपुरी, शेवपुरीचे दुकान टाकू शकता.
Mar 29, 2024, 06:32 PM ISTकाम करता करता 'असे' कमवा पगारापेक्षा जास्त पैसे!
लोक इंटरनेटवर पैसे कमावण्याच्या अनेक कल्पना शोधत असतात. पण नोकरी करताता अनेक मर्यादा आणि उत्पन्नाचे स्त्रोत देखील कमी असतात. पण असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही नोकरी करता करता कोणताही ताण न आणता पैसे कमावू शकता.
Jan 20, 2024, 04:29 PM ISTSpace Travel: भन्नाट स्टार्टअप! आता रॉकेटची गरज नाही, चक्क पॅराशूटमध्ये बसून करा अंतराळाची सफर
अंतराळाची सफर घडवणारा हा महाकाय पॅराशूट हाइड्रोजन आणि हेलियमचा असणार आहे. हे पॅराशूट पृथ्वीच्या कक्षेपासून (Earth's Atmosphere) 25 किलोमीटर उंचीवर उडणार आहे. यामुळे पर्यटकांना पृथ्वीचे विहंगम दृष्य पहायला मिळणार आहे.
May 8, 2023, 06:36 PM ISTसर्वात तरूण वयात 'या' बिझनेसमनंनी सुरू केले Start-Ups, आज आहेत कोट्यवधींचे मालक
Top 10 Business People started their early age Startups: वयाच्या अवघ्या 20-30 व्या वर्षी जगातले असे अनेक कर्तबगार बिझनेसमन (Businessmen) आहेत ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज तो अख्ख्या जगात प्रसिद्ध केला आहे.
May 1, 2023, 07:45 PM ISTShark Tank India : आईचं दूध आणि बापाच्या DNA पासून दागिने बनवणारी तरुणी; कमाई ऐकून थक्क व्हाल?
कुणी कल्पनाही करु शकत नाही अशी भन्नाट कल्पना या तरुणीला सुचली आहे. आई आणि बाळाला जोडणारी नाळ तसेच आईच्या दुधापासून ही दागिने तयार करते.
Jan 27, 2023, 05:05 PM ISTGoogle India: गुगल भारतात करणार 75,000 कोटींची गुंतवणूक, 'या' लोकांच्या Startups ला होणार खास फायदा
नवीन वर्षात Startup करायच्या विचारात आहात तर 'ही' बातमी तुमच्यासाठीच
Dec 20, 2022, 11:06 AM IST