Business Tips: पैसे नसतील तरी उभा राहिलं स्टार्टटप! व्यवसायातील 'या' 9 कामांसाठी मिळते फंडींग
Business Tips: आपल्या देशातील तरुणांमध्ये सध्या स्टार्टअप कल्चर पाहायला मिळतंय. कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नाही, स्वत:चा व्यवसाय उभारायचा या हेतून प्रत्येकजण छोटामोठा का होईना, व्यवसाय करतोय. त्यामुळेच भारताची स्टार्टअप इकोसिस्टम जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भांडवल हा स्टार्टअपचा पाया आहे. भांडवल नसेल तर व्यवसाय उभा राहू शकत नाही, असा अनेकांचा समज असतो.
Startups Funding: आपल्या देशातील तरुणांमध्ये सध्या स्टार्टअप कल्चर पाहायला मिळतंय. कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नाही, स्वत:चा व्यवसाय उभारायचा या हेतून प्रत्येकजण छोटामोठा का होईना, व्यवसाय करतोय. त्यामुळेच भारताची स्टार्टअप इकोसिस्टम जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भांडवल हा स्टार्टअपचा पाया आहे. भांडवल नसेल तर व्यवसाय उभा राहू शकत नाही, असा अनेकांचा समज असतो.