st employees strike

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यासह सरकारने मान्य केल्या 'या' मागण्या!

ST Employees strike in maharashtra : आमच्या मागण्या मान्य झाल्यानं आपलं उपोषण आंदोलन स्थगित करत आहोत, असं एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

Sep 12, 2023, 07:17 AM IST

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती, आज बेल की जेलचा फैसला?

Gunaratna Sadavarte: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर हल्ला चढवला. त्यानंतर जवळपास 100 लोकांना आणि चिथावणी दिल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.  

Apr 11, 2022, 10:04 AM IST

एसटी संपाबाबत मोठी बातमी, '२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा'

ST strike: ​एसटी संपाबाबत आताची सर्वात मोठी बातमी. 22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

Apr 7, 2022, 11:08 AM IST

ST Merger News : एसटी कर्मचाऱ्यांबाबत आताची सगळ्यात मोठी बातमी

ST Bus Employees Strike : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत एसटीचे काही कर्मचारी संपावर आहेत. (ST Employees Strike) दरम्यान, आज विलीनीकरणावर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु झाली आहे. 

Apr 6, 2022, 11:20 AM IST

मोठी बातमी । एसटी कर्मचारी संप मिटेना, आता थेट भरती सुरु

ST Employees Strike : कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी राज्यात एसटी मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती करत आहे. 

Apr 5, 2022, 09:21 AM IST

एसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारने दिला अखेरचा अल्टीमेटम

ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केले आहे. 

Mar 25, 2022, 07:08 PM IST

एसटी संप : कर्मचाऱ्यांना अजित पवार यांचा स्पष्ट शब्दात हा इशारा

ST Employees strike :राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. काही कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे संपाचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडी सरकारकडून वेळोवेळी आवाहन करुनही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत.  

Jan 29, 2022, 02:15 PM IST

मोठी बातमी । संप मिटेना, एसटी महामंडळाची नवी भरती प्रक्रिया

ST Employees Strike : राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे.  आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे. 

Jan 5, 2022, 09:24 AM IST

एसटी महामंडळाचा कठोर इशारा; जे कामावर येत नाहीत, त्यांना घरी पाठवणार !

ST employees strike : आता बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची. संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरुच आहे.

Dec 30, 2021, 01:51 PM IST

एसटीचे विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असे का म्हणाले अजित पवार

Ajit Pawar On MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार बाहेर काढले. मात्र, संपाचे हत्यार म्यान करा, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. 

Dec 25, 2021, 09:02 AM IST
 Strike  - ST Corporation will take action today ST Employees  permanent suspend PT3M11S

मुदत संपली! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवणार?

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्यास शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र, आजपासून जे अद्याप कामावर रुजू झाले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई.

Dec 24, 2021, 08:01 AM IST

मोठी बातमी । संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज शेवटची संधी, त्यानंतर ही कारवाई

ST Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आज शेवटची संधी देण्यात आली आहे. 

Dec 23, 2021, 07:37 AM IST