st employees salary

ST Employees Salaries : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी बातमी, 223 कोटी मंजूर

ST Employees :  राज्यातील  एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) चांगली बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराबाबत राज्य सरकारने याबाबत एक GR काढला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आज पगार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi)

Feb 17, 2023, 08:02 AM IST

MSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी बातमी

MSRTC Employees Salary : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) थकीत पगारासाठी 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत.  

Dec 9, 2022, 03:01 PM IST

ST Strike । एसटी कर्मचाऱ्यांची पगार कपात? कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटका

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्वाची बातमी. मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता आहे. याचा फटका कर्तव्यावर असणाऱ्या एसटीच्या कर्मचार्यांना बसणार आहे.  

Feb 22, 2022, 11:34 AM IST

93 हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हा प्रलंबित प्रश्न सुटला

ST Employees Salary​ : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST Employees) एक महत्वाची बातमी.  

Oct 13, 2021, 07:43 AM IST

दिलासादायक बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 

Oct 2, 2020, 11:26 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणे कठिण, एसटी महामंडळाला हवेत ३०० कोटी

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. 

May 12, 2020, 12:29 PM IST