st employee

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यासह सरकारने मान्य केल्या 'या' मागण्या!

ST Employees strike in maharashtra : आमच्या मागण्या मान्य झाल्यानं आपलं उपोषण आंदोलन स्थगित करत आहोत, असं एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

Sep 12, 2023, 07:17 AM IST

एसटी कामगारांची दिवाळी गोड होणार, शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

शिंदे-फडणवीस सरकारचं राज्यातील एसटी कागमारांना दिवाळी गिफ्ट

Oct 18, 2022, 08:00 PM IST

शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आपल्या विविध मागण्यांसाठी संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता

Oct 7, 2022, 08:42 PM IST

गांधीवादाने देशाची, महाराष्ट्राची फसवणूक केली, गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा सदावर्तेंकडून नथुरामजी असा उल्लेख

May 9, 2022, 06:59 PM IST

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर, पण...

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना जामीन, त्या 115 कर्मचाऱ्यांचं काय?

 

Apr 22, 2022, 05:46 PM IST

एवढ्या ठिकाणी होतं हल्ल्याचं षडयंत्र, गुणरत्न सदावर्तेंबाबत धक्कादायक माहिती उघड

गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे

Apr 21, 2022, 07:03 PM IST

गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडलं नोटा मोजण्याचं मशीन, सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

अलिशान गाडी, फ्लॅट आणि बरंच काही... महत्त्वाची माहिती समोर आल्याचा दावा

Apr 19, 2022, 05:59 PM IST

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी

सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी

Apr 18, 2022, 05:35 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांनी माझ्या घरावर हल्ला का केला? शरद पवार कारण सांगताना म्हणतात...

कोर्टाचा निकाल लागला, गुलाल उधळला, तरी माझ्या घरावर हल्ला या कारणामुळे झाला - शरद पवार

Apr 13, 2022, 02:45 PM IST

मोठी बातमी, आंदोलनापूर्वी शरद पवार यांच्या घरची रेकी केली - सूत्र

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याच मोठा कट, CCTV तून समोर

 

Apr 9, 2022, 06:48 PM IST