st employee

आता बस... ही शेवटची ताऱीख... अजित पवारांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा

गेले तीन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून यावर अजूनही तोडगा निघालेला नाही

Mar 26, 2022, 12:49 PM IST

जळगावात एसटीच्या संपानं घेतला विद्यार्थिनीचा बळी, रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

गाव खेड्यातील मुलांना शाळा- कॉलेजमध्ये जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय

Mar 25, 2022, 02:47 PM IST
Advocate Gunratna Sadavarte Addressing ST Employee On ST Merger PT2M4S

Video | या दिवशी होणार ST विलिनीकरणाची पुढची सुनावणी

Advocate Gunratna Sadavarte Addressing ST Employee On ST Merger

Mar 22, 2022, 05:00 PM IST
Nanded ST Employee Suicide For No Salary From Last Five Months PT46S

एसटीचं विलिनीकरण नाहीच, कर्मचा-यांना मोठा धक्का, अहवालात नक्की काय म्हटलंय?

ST strike | एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य सरकारकडून एसटी विलिनीकरणासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला. 

Mar 5, 2022, 08:21 AM IST

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय, मागितली 'ही' परवानगी

एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही, अनिल परब यांचं मोठं विधान

Dec 27, 2021, 07:28 PM IST

एस टी संपाबाबत मोठी बातमी, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाने चपराक लावली आहे

Dec 24, 2021, 05:47 PM IST

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार? काय म्हणाले अनिल परब

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील एसटी कामगारांचा संप सुरु आहे

Dec 17, 2021, 02:42 PM IST

ST Strike :​ कर्मचाऱ्यांबाबत अनिल परब यांची मोठी घोषणा

ST bus strike :​ एसटी कर्मचारी संपाबाबात परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Dec 10, 2021, 02:39 PM IST
MSRTC Circular For ST Bus Employee Salary For The Month Of November PT3M12S

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पगार, राज्य सरकारकडून महामंडळाला 500 कोटी

 कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणित होते एसटी महामंडळ 

Sep 3, 2021, 07:47 AM IST