पनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!
राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.
Jul 25, 2013, 10:24 AM ISTमुंबईमध्ये एसटीची फेरी, नवी 'कॉर्पोरेट शिवनेरी`!
राज्याच्या कानाकोप-यात सेवा देणा-या एसटी महामंडळानं आता मुंबईत एसटी सेवा सुरु केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. ` शिवनेरी कॉर्पोरेट` या नावानं ही सेवा सुरु करण्यात आलीय.
Jul 11, 2013, 08:54 PM ISTबसमधील स्फोट फटाक्यांमुळेच - आर आर
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शुक्रवारी झालेल्या बसमधील स्फोट हा फटाके आणि शोभेच्या दारूमुळे झाल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज सांगितले.
May 12, 2013, 04:04 PM ISTसंतोष मानेवर गुन्हा सिद्ध, नऊ जणांची केली हत्या
पुण्यात बेदरकारपणे बस चालवून अनेकांचे जीव घेणारा संतोष माने याला कोर्टानं दोषी ठरवलंय. खून आणि खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलंय. त्याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
Apr 3, 2013, 08:05 PM ISTमनसेचा मोर्चा नक्की होणार का?
मनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेच्या उद्याच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. मात्र दुसरीकडे मोर्चाबाबत तोडगा काढण्यासाठी पोलिसांशी बोलणी सुरू असल्याचं मनसे राज्य परिवहन वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलंय.
Jan 10, 2013, 08:54 PM ISTमनसेचा संप, प्रवाशांचे हाल
एसटीनं आज प्रवास करणार असाल तर थोडं सांभाळून. कारण मनसेच्या कामगार संघटनेनं आंदोलन पुकारला आहे. त्यामुळं एसटी कामगारांच्या सामूहिक रजा आंदोलनाचा फटका राज्यातल्या वाहतुकीला बसत आहे.
Jan 10, 2013, 03:41 PM ISTएसटीची ५.८८ टक्क्यांनी भाडेवाढ!
महागाईचा सामना करताना नाकेनऊ आलेल्या सर्वसामान्यांवर ऐन सणासुदीच्या काळात एसटीने प्रवाशांच्या खिशावर बोजा टाकला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने आज एसटी भाड्यात ५.८८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.
Sep 26, 2012, 08:55 AM ISTएसटी कर्मचारी संघटनेच्या संपाला मनसेचा विरोध
एसटी कर्मचा-यांनी येत्या १७तारखेला पुकारलेल्या संपाला मनसे परिवहन सेनेनं विरोध केलाय. एसटीमधल्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना कर्मचा-यांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोपही मनसे परिवहन संघटनेनं केलाय.
Sep 13, 2012, 10:37 AM ISTबस अपघातांना वरिष्ठांचा दबाव कारणीभूत!
एसटी बसेसच्या अपघातांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेनं केला आहे. यापुढे जादा ड्युटी लादल्यानंतर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांना भर चौकात नेऊन जाब विचारला जाईल असा इशारा संघटनेनं दिला आहे.
Feb 22, 2012, 06:06 PM IST