ssc

Became A Exam Pattern Of 10Th And 12Th CBSE Board PT1M11S

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाने जाहीर केली निकालाची तारीख

मार्च आणि एप्रिलमध्ये पार पडलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली. यंदा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पार पडली. या परीक्षा पार पडल्यांनतर निकाल वेळेवर लागणार की नाही अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. यावर स्वत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीचे निकाल लवकर लावू असे आश्वासन दिले होते.

May 9, 2022, 06:12 PM IST

10 वीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना ट्रकनं चिरडलं

10 वीची परीक्षा द्यायला परीक्षा सेंटरवर गेले पण घरी परतलेच नाहीत, काळानं भर रस्त्यात गाठलं 

Mar 6, 2022, 12:43 PM IST

इंग्रजीच्या बारावीच्या पेपरात चूक, बारावीच्या विद्यार्थ्यांना लॉटरी

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, 'झी २४ तास'च्या बातमीनंतर बोर्डाचा निर्णय

Mar 5, 2022, 04:12 PM IST

HSC Exam 2022 | राज्यात उद्यापासून बारावीची परीक्षा, या गोष्टी लक्षात ठेवा

राज्यात उद्यापासून बारावीच्या परीक्षेला (HSC Exam 2022) सुरुवात होत आहे.

 

Mar 3, 2022, 10:14 PM IST
 Mumbai Varsha Gaikwad On SSC HSC Exam Center PT50S

VIDEO : १०वी, १२ वी परीक्षेला स्वतःच्या शाळेत परीक्षा केंद्र?

VIDEO : १०वी, १२ वी परीक्षेला स्वतःच्या शाळेत परीक्षा केंद्र?

Feb 11, 2022, 12:10 PM IST

Maharashtra Board Exam 2022 | ठरलं | दहावी-बारावीच्या परीक्षा अशा होणार

दहावी (SSC) आणि  बारावीच्या (HSC) परीक्षेचं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं आहे.

 

Feb 3, 2022, 10:33 PM IST