कडक सॅल्यूट! वडिलांनी मुलीला चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलं, परीक्षेला केवळ 15 मिनिटं उरली होती, आणि...
सध्या सगळीकडे बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अर्धातास आधी हॉलतिकिटसह उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. पण विद्यार्थी चुकीच्या परीक्षा केंद्रावर पोहचला तर... सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Mar 20, 2023, 01:21 PM ISTChild Marriage : धक्कादायक! परीक्षा केंद्राऐवजी 10 वीच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं लग्न मंडपात नेले आणि...
Child Marriage : दहावीला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यात घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mar 13, 2023, 08:05 PM ISTSSC Exam : मोठ्या धीराची ग बाय! घरी वडिलांचे पार्थिव...डोळ्यात अश्रू साठवून प्राचीने दिली दहावीची परीक्षा
SSC Exam : अत्यंत कठीण प्रसंग या मुलीवर ओढावला. वडिलांचा मृत्यू झाला असताना तिने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलांचे पार्थिव असताना डोळ्यात अश्रू साठवून या विद्यार्थिनीने परीक्षा दिली आहे.
Mar 7, 2023, 06:29 PM ISTSSC Exam: संभाजीनगरमध्ये दहावीचा पेपर सोडवणा-या विद्यार्थ्यांवर रंगांचे फुगे फेकले
Colored balloons thrown at students solving class 10th paper in Sambhajinagar
Mar 6, 2023, 07:30 PM ISTSSC Exam 2023: धक्कादायक! शरद पवार हायस्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीने लिहायला लावला चुकीचा पेपर
SSC Exam 2023: एकीकडे शिक्षण मंडळाकडून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले जात असताना बारावी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये मोठ्या चुका आढळून येत आहे. याआधी बारावीचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. तर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच चुकीचा देण्यात आला आहे
Mar 6, 2023, 04:48 PM ISTSSC Exam : All The Best! आजपासून दहावीची परीक्षा, केंद्रावर 'हे' नियम पाळा
SSC Exam : राज्यात आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून सकाळी 11 ते 2 या वेळेत मराठीचा पहिला पेपर घेण्यात येणार आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे.
Mar 2, 2023, 08:51 AM ISTSSC exam :दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामाचा व्हिडिओ
SSC exam: Video usefull for students appearing for 10th exam
Mar 1, 2023, 07:35 PM ISTSSC Exam 2023 : 'म्हणून यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट', शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा
SSC Exam 2023: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा (SSC) 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान घेतली जात आहे. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यामागचं कारण सांगताना बोर्डाच्या अध्यक्षांनी अजब दावा केला आहे
Mar 1, 2023, 02:41 PM ISTExam Copy : परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास थेट जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड; एकदम कडक शिक्षा
उत्तराखंडमध्ये परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास तुम्हाला जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड बसू शकतो. असा कायदाच बनवण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कठोर कायदा बनवण्यात आला आहे.
Feb 12, 2023, 04:33 PM ISTSSC-HSC Exam 2023 : दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांनो सावधान! एक चूक कराल तर होईल पाच वर्षांची शिक्षा
SSC-HSC Board Exam 2023 : राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे
Feb 6, 2023, 09:37 AM ISTSSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर
SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.
Feb 3, 2023, 03:54 PM IST
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी इयत्तेच्या (10th Board Exam, 12th Borad Exam) लेखी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
Dec 30, 2022, 06:55 PM ISTदहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक (maharshtra ssc and hsc exam 2022) जाहीर झालंय.
Jun 18, 2022, 11:54 PM ISTमोठी बातमी । दहावी - बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
SSC and HSC Exam Update News : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावी परीक्षांचे निकाल (SSC and HSC Exam Update News० जाहीर झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरलेत. त्यांच्यासाठी आता पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
Jun 18, 2022, 08:30 AM ISTफी न भरल्यानं विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा देण्यास मनाई; मराठी, इंग्लिशचा पेपर बुडाला
आर्थिक अडचणींमुळे फी न भरू शकलेल्या विद्यार्थिनीला दहावीच्या वार्षिक परीक्षेला बसू दिले नसल्याची संतापजनक घटना पंढरपूरात घडली आहे.
Mar 21, 2022, 08:26 AM IST