ssc exam

या वयातही त्यांनी दहावीची परीक्षा दिली

मनातली इच्छा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त जिद्द असली की कुठल्याही वयात त्याची पूर्तता करता येवू शकते.

Mar 7, 2017, 10:45 PM IST

आयसीयूमधून दिला दहावीचा पेपर

मालेगावचा मयूर वाघ ऐन दहावी परीक्षेच्या पाच-सहा दिवस आधी अपघात होवून जखमी झाला. आता परीक्षेला मुकावं लागणार अशी स्थिती होती. पण मयूरची इच्छाशक्ती आणि नाशिक शिक्षण मंडळानं दिलेल्या परवानगीनं त्यानं आज पहिला पेपर दिला. 

Mar 7, 2017, 10:18 PM IST

परीक्षा केंद्रावरही 'आर्ची'चीच चर्चा...

अवघ्या महाराष्ट्रासह देशाला आपल्या 'सैराट' तालावर थिरकायला लावणारी 'आर्ची' लवकरच याच सिनेमाच्या कन्नड रिमेकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. परंतु, सध्या ही आर्ची अर्थात रिंकू राजगुरू चित्रपटाच्या नाही तर दुसऱ्याच गोष्टीमध्ये बिझी आहे.

Mar 7, 2017, 03:17 PM IST

परीक्षेला सामोरे जाण्याआधी हे जरूर वाचा

मात्र हा तणाव न घेता, परीक्षा दिली तर घवघवीत यश मिळणार आहे. दहावी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत.

Mar 6, 2017, 10:46 PM IST

पास होऊनही तिने केली आत्महत्या

दहावीत नापास झाल्यानंतर आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना आपण आजपर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण पास होऊनही आत्महत्या करण्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. 

Jun 6, 2016, 08:03 PM IST

आजपासून दहावीची परीक्षा सुरु

दहावीची परीक्षा आजपासून सुरू होतेय. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख २७ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. यापैकी 66 हजार विद्यार्थी पुन्हा परीक्षा देत आहेत. 

Mar 1, 2016, 08:56 AM IST

अफजल गुरुचा मुलगा गालिब मेरिटमध्ये, मिळवले ९५ टक्के

श्रीनगर -  संसदेवरील हल्लाप्रकरणात फाशीची शिक्षा झालेला अफजल गुरुच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत अव्वल यश मिळवलेय. गालिबने ५०० पैकी ४७४ गुण मिळवलेत. त्याला पाचही विषयात ए१ हा ग्रेड मिळालाय. 

Jan 11, 2016, 11:58 AM IST

पूजाने स्मशानभूमीत राहून मिळवले ९१ टक्के

शहरातल्या बार्शी रोड भागात असलेली स्मशानभूमी सध्या चर्चेत आहे. कारण आहे पूजा अणसरवाड. दहावीच्या या विद्यार्थिनीनं स्मशानभूमीत राहून ९१ टक्के गुण मिळवलेत. 

Jun 17, 2015, 01:37 PM IST