श्रीनगरचं आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन
Apr 9, 2015, 08:44 AM ISTकाश्मिरमध्ये मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2015, 06:06 PM ISTश्रीनगरमध्ये मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 01:49 PM ISTश्रीनगरला बर्फाची चादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 10:25 AM ISTझारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात
झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
Dec 14, 2014, 11:07 AM ISTश्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ८ जखमी
जम्मूतील अरनिया सेक्टरमध्ये हल्ल्याला दोन दिवस झाले नाही तो शनिवारी दुपारीश्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात संशयीत अतिरेक्यांनी ग्रेनेड हला केला.या हल्ल्यात ८ लोक जखमी झालेत.
Nov 29, 2014, 05:56 PM ISTकाश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात
जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काश्मीरमधील १५ आणि झारखंडमधील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे.
Nov 25, 2014, 11:49 AM ISTकाश्मीर पुरातील दीड लाख नागरिकांना वाचविण्यास यश
काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.
Sep 13, 2014, 09:26 PM ISTश्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न
जम्मू काश्मीरमध्ये सेनेने आणि एनडीआरएफच्या एका टीमने स्वत:चा जीव धोक्यात टाकून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण एवढं करूनही काही लोकांनी एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार श्रीनगरमधील एनडीआरएफ टीमवर हल्ला करण्यात आला. यात एनडीआरएफचा एक जवान गंभीर जखमी झाला.
Sep 11, 2014, 06:21 PM ISTकाश्मिरात महाप्रलय, जवानांची प्राणाची बाजी
जम्मू-काश्मीर खोऱ्यात धो धो पाऊस कोसळला आणि पुराचा महाप्रलय आला. काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.
Sep 10, 2014, 12:53 PM IST
काश्मीरमध्ये हाहाकार, पुरामुळे चार लाख नागरिक अडकले
जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागात अजूनही जवळपास चार लाख नागरिक अडकले आहेत. बचावकार्यात आत्तापर्यंत 43,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. तर मृतांचा आकडा 200 वर गेल्याची माहिती मिळत आहे.
Sep 10, 2014, 08:01 AM ISTजम्मू-काश्मीरमधून कार चोरुन चार दहशतवादी फरार
श्रीनगरमधील एक कार हायजॅक झाल्यानं खळबळ माजली आहे. जम्मू-श्रीनगर हायवेवर ही कार हायजॅक झाली. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर हा पंजाबमधला आहे. सध्या या कारचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु झालंय. या घटनेमुळं जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.
Aug 13, 2014, 04:38 PM ISTकटरा-उधमपूर रेल्वेला पंतप्रधानांचा हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच काश्मीर भेटीवरगेले आहेत. ते कटरा-उधमपूर रेल्वेला ते या दौ-यात हिरवा झेंडा दाखवला. वैष्णोदेवी यात्रेला जाणा-या यात्रेकरूंना या मार्गाची मोठी मदत होणार आहे.
Jul 4, 2014, 10:18 AM IST