Squid Game Season 2 दरम्यान नेटफ्लिक्सकडून सर्वात मोठी चूक; लक्षात येताच केलं डिलीट
नेटफ्लिक्स कोरियाने (Netflix Korea) चुकून स्क्विड गेम सीझन 3 (Squid Game Season 3) ची तारीख जाहीर केली आहे. चूक लक्षात येताच ही टीझर प्रायव्हेट करण्यात आला आहे. टीझरनुसार, 27 जून 2025 तिसरा सीझन रिलीज होणार आहे.
Jan 3, 2025, 12:14 PM IST