Rakshabandhan 2022: रक्षाबंधनला अशी राखी बांधू नका, जाणून घ्या यामागचं धार्मिक कारण
शास्त्रामध्ये राखी बांधण्याचे काही नियम सांगितले आहे. त्यामुळे राखी बांधताना अशा चुका टाळणं गरजेचं आहे.
Aug 7, 2022, 06:43 PM ISTShani Dev Blessings : उपाय छोटा फायदा मोठा, चुटकीसरशी काम निकाली लागतील, फक्त हे करा
ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि कमजोर असेल, तर व्यक्तीला अशुभ परिणामांना सामोरं जावं लागते.
Aug 5, 2022, 10:10 PM ISTलहान मुलं झोपेत का हसतात? यामागील कारण जाणून वाटेल आश्चर्य
अभ्यासानुसार असे म्हटले जाते की, लहान मुलांचं हसणे हे एक एक्सप्रेशन नव्हे तर एक रिफ्लेक्स आहे.
Aug 4, 2022, 05:01 PM ISTRakshabandhan: राखी बांधताना तीन गाठ का मारतात? जाणून घ्या धार्मिक कारण
राखी बांधताना मनगटावर किती गाठ बांधली पाहिजे याचा विचार केला आहे का? काहींना त्याबद्दल माहिती असेल, काहींना नाही. चला तर मग जाणून घेऊयात.
Aug 3, 2022, 05:40 PM ISTदेवाची पूजा करताना 'या' महत्वाच्या गोष्टी सर्वांनाच माहित असाव्यात, त्या जाणून घ्या
देवाला काहीही अर्पण करताना नियमांचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे देवाची पुजा करताना थोडं सांभाळूनच.
Jul 14, 2022, 03:13 PM ISTमूर्तीमध्ये आजही धडधडते कृष्णाचे हृदय? जगन्नाथ मंदिराशी संबंधित रहस्य ऐकून आश्चर्यचकित व्हाल
आज रथयात्रेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही रहस्य सांगणार आहोत, जे फार कमी लोकांना माहित असेल.
Jul 5, 2022, 06:08 PM ISTहातावर या ठिकाणी 'M' असेल तर मिळणार भरपूर पैसा, याचा करिअरवर देखील होणारा परिणाम
हस्तरेषाशास्त्रावर बरेच लोक विश्वास ठेवतात. खरंतर हे शास्त्र आपल्या तळहातावर असलेल्या रेषांचा आणि त्यांच्या विशिष्ट आकाराचा आपल्या आयुष्याशी असणारा अर्थ सांगतात.
Jun 23, 2022, 09:08 PM IST'या' कारणासाठी चप्पल कधीही उलटी न ठेवण्याचा वडिलधारीमंडळी सल्ला देतात
चप्पल उलटी ठेवल्याने काय नुकसान होतं? जाणून घ्या.
Jun 19, 2022, 10:10 PM ISTTulsi Puja : तुळशीपूजनाच्या वेळी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, माता लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज
तुळशीला पाणी देण्यासाठी पितळेचे भांडे वापरणे चांगले मानले जाते.
Jun 14, 2022, 07:38 PM ISTमांजर आडवी गेली तर काय होतं? तुम्हाला माहितीय 'या' अंधश्रद्धे मागील खरी कारणं?
बऱ्याच लोकांना यामागचं कारण माहित नसतं की, मांजर जर आडवी गेली, तर त्याचं लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो.
Jun 12, 2022, 04:52 PM ISTचपाती बनवताना 'या' चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप
वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे.
Jun 2, 2022, 10:38 PM ISTमाता लक्ष्मीचे रूप असतात या महिला ज्यांच्या अंगावर असतात अशा खुणा
सामुद्रिक शास्त्रामध्ये अवयवांची रचना, चिन्हे आणि तीळ यावरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते.
Jun 2, 2022, 09:50 PM ISTShani Vakri 2022: 5 दिवसांत फळफळणार 3 राशींचं नशीब
ज्या लोकांच्या कुंडलीत शनि कमजोर आहे, त्यांनाही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
May 31, 2022, 07:08 PM ISTTulsi Vastu Tips : 'या' दिवशी तुळशीला चूकूनही पाणी देऊ नये, नाहीतर माता लक्ष्मीला येतो राग
वास्तुशास्त्रातही तुळशीशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. चला जाणून घेऊया तुळशीशी संबंधित काही खास नियम.
May 30, 2022, 06:37 PM ISTतुळशी पूजेने घरी सुख, समृद्धी नांदते... पण पुजेचे हे नियम माहित आहेत का?
घरात लावलेले तुळशीचे रोप सकारात्मक उर्जा संचारते. पण तुळशीच्या रोपाच्या पूजेच्या वेळी झालेल्या चुकांमुळे तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात.
May 13, 2022, 10:10 PM IST