देशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
Dec 10, 2024, 03:53 PM IST120 कोटी मोबाईल युजर्सना सरकारचा इशारा, 'या' नंबरवरुन आलेले कॉल्स चुकूनही नका उचलू!
TRAI New Rules: देशात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मोबाईलच्या माध्यमातून लाखो रुपयांना लुटल्याच्या तक्रारी दररोज सायबर पोलिसांत प्राप्त होत असतात.
Dec 4, 2024, 07:45 PM ISTSpam Calls ने कंटाळलात? फोनमधली ही सेटिंग ऑन करा मिळेल सुटका
फोनवर सतत येणाऱ्या Spam Calls मुळे अनेकजण कंटाळतात. तेव्हा आज यापासून सुटका मिळवण्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत.
Nov 9, 2024, 06:04 PM ISTतुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणका
TRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे.
Sep 6, 2024, 06:05 PM ISTSpam Call येणं कायमचं बंद होईल, फक्त 'हे' एकच काम करा
मोबाईलवर कधी क्रेडिट कार्ड तर कधी कर्जासाठी Spam Calls येत असतात. या कॉल्समुळे आपण अनेकदा त्रस्त होतो.
Aug 8, 2024, 04:54 PM IST
Video | मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 मेपासून थांबणार ऑनलाईन फसवणूक
Mobile Phone User To Get Relief From Spam Calls
Apr 28, 2023, 09:05 AM ISTSpam Call : वर्षभरात तब्बल 4,560 कोटी स्पॅम कॉल्स; अनोळखी नंबरवरून फसवणुक
As many as 4,560 crore spam calls in a year Fraud from unknown number
Mar 28, 2023, 09:10 PM ISTWhatsApp Spam Calls: स्पॅम कॉल्समुळे तुम्हीही आहात त्रस्त? मग 'हे' फीचर एकदा वापरा
WhatsApp Spam Call Features: तुम्ही कामात, मीटींगमध्ये किंवा प्रवासात झोपले असताना नेमकं तेव्हाच Unknown calll किंवा spam call येतो. तेव्हा संताप शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अशावेळी तुम्ही काय कराला पाहिजे ते जाणून घ्या...
Mar 6, 2023, 02:58 PM ISTHow to Stop Spam Calls : स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात ? मग 'या' टिप्स फॉलो करा
Spam Calls : अनेकदा तुम्ही शांत ठिकाणी किंवा मीटिंगमध्ये असता, तेव्हाच नेमकं तुम्हाला स्पॅम कॉल येतो. अशावेळी केवळ कॉलच नाही तर एसएमएस आणि ईमेलचाही समावेश असतो. Truecaller ID वरील सूचना कितीही वेळा दुर्लक्षित केले तरीही हे कॉल्स येतातच. जर तुम्हाला या स्पॅम कॉलपासून सुटका हवी असेल तर मग 'या' टिप्स फॉलो करा....
Feb 14, 2023, 03:50 PM ISTतुम्ही Truecaller वापरता का? मग ही बातमी वाचाच!
Truecaller एक अतिशय उपयुक्त मोबाइल अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर बरीच वैशिष्ट्ये आहेत जी सर्वांना परिचित आहेत. स्मार्टफोन युजर्स Spam कॉल आणि Unknown Numbers शोधण्यासाठी Truecaller चा वापर करतात. या प्लॅटफॉर्ममध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत.
Jan 22, 2023, 04:05 PM ISTतुम्हाला अनावश्यक Calls येतात का? हे छोटे काम करा, रिंग वाजण्यापूर्वीच नंबर होईल Block
How To Activate DND : TRAI : आज-काल प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आहे. मात्र, मोबाईल जसा उपयोगाचा आहे तसा तो त्रासदायकही ठरत आहे. कारण अनावश्यक कॉल्समुळे संताप येतो. आता तुम्हा या त्रासातून सुटका करु घेऊ शकता.
Dec 21, 2022, 03:16 PM ISTतुम्हालाही येतात Spam Calls?;फोनमध्ये करा 'या' सोप्या सेटिंग
सोपी ट्रिक वापरा आणि कधीही येणार नाहीत Spam Calls
Oct 29, 2022, 12:27 PM ISTस्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात! तुमचा नंबर कसा मिळतो आणि ब्लॉक कसं कराल; जाणून घ्या
स्पॅम कॉल्स आणि एसएमएसमुळे अनेक जण फिशिंगचेही बळी ठरले आहेत.
Jul 28, 2022, 02:46 PM ISTतुम्हीही Spam Calls मुळे हैराण आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच...
How to block Spam Calls : तुमच्या मोबाईलमध्ये कोणतंही अॅप्लिकेशन न डाऊनलोड करता तुम्ही तुम्हाला येणारे फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल्स बंद करु शकता. त्यासाठी नेमकं काय करावं? या विषयी आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत.
Jul 26, 2022, 03:52 PM ISTTech Hack | Spam Calls कसे टाळाल? वापरा या सोप्या ट्रिक्स
'हेलो सर, मैं पूजा बोल रही हूं...' Spam Calls पासून सुटका मिळवण्यासाठी वापर 'या' सोप्या ट्रिक्स
May 31, 2022, 04:03 PM IST