उत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.
Oct 13, 2016, 05:08 PM ISTपोलीस अधिक्षकांच्या घराजवळ दरोड्याचा प्रयत्न
पोलीस अधिक्षकांच्या घराजवळ दरोड्याचा प्रयत्न
Oct 12, 2016, 03:03 PM ISTसर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती
बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.
Oct 9, 2016, 06:56 PM ISTभारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये 18 ठार, पाकिस्तान अधिकाऱ्याची कबुली
होय, भारताचं 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी झालं, अशी कबुलीच पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय. भारतानं केलेल्या या कारवाईत 18 जण ठार झाल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. त्यामुळे, पाकिस्तानचा खोटारडेपणा सरळ सरळ उघडा पडलाय. वृत्तसंस्था 'फर्स्ट पोस्ट'नं ही बातमी दिलीय.
Oct 5, 2016, 09:03 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी
उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Sep 20, 2016, 05:39 PM ISTदहशतवाद्यांच्या तावडीतून बचावलेल्या एसपींनी सांगितलेल्या 15 या गोष्टी...
पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याअगोदर दहशतवाद्यांनी पोलीस अधिक्षक, त्यांचा एक मित्र आणि कूक या तिघांसहीत त्यांची एक गाडी हायजॅक केली होती. दहशतवाद्यांना जवळून पाहिलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शींनी आता आपली कथा व्यक्त केलीय.
Jan 5, 2016, 03:45 PM ISTमंत्र्यांना 'सरळ' उत्तर देणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली
हरियाना सरकारने फतेहाबादच्या एसपी संगिता कालिया यांची तडकाफडकी बदली केली. कॅबिनेट मंत्री अनिल विज यांच्या सोबत झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आला आहे.
Nov 28, 2015, 07:34 PM ISTयाकबच्या फाशीवरून शिवसेना आणि समाजवादी पार्टीमध्ये राजकारण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 03:14 PM ISTसपा नेत्याच्या घरात पकडलं सेक्स रॅकेट
उत्तर प्रदेशात एका मोठ्या समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या घरात सेक्स रॅकेट पकडलं गेलंय. पोलिसांनी सपा नेत्याच्या घरातून नऊ मुलींसह सहा तरुणांना अटक केली.
Jul 6, 2015, 06:31 PM ISTकारमध्ये सपा नेत्याचा मुलीवर सलग १५ दिवस बलात्कार
उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका मुलीवर नोकरीचं आमिष दाखवून सतत १५ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. अपहरण करुन तिच्यावर सलग १५ दिवस सामूहिक बलात्कार केला. ज्या गाडीत हा बलात्कार झाला, त्या गाडीला काळ्या रंगाच्या काचा लावण्यात आल्या होत्या.
Jun 11, 2015, 05:22 PM ISTमी नसतो तर आज बच्चन कुटुंबच तुरुंगात असतं - अमर सिंह
एकेकाळी स्वत:ला अमिताभ बच्चन यांचा भाऊ म्हणवून घेणारे अमर सिंह सध्या बच्चन कुटुंबीयांशी खूपच नाराज आहेत. आज आपण नसतो तर संपूर्ण बच्चन कुटुंबीय तुरुंगात असतं, असंही अमर सिंह यांनी म्हटलंय.
May 21, 2015, 03:40 PM IST'कोई माई का लाल' राम मंदिर रोखू शकत नाही - सलीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:13 AM IST'कोई माई का लाल' राम मंदिर रोखू शकत नाही - सपा खासदार मुनव्वर सलीम
समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार चौधऱी मुनव्वर सलीम यांच्या एका वक्तव्याने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या वक्तव्याने समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंह यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Jan 7, 2015, 05:01 PM ISTकाळ्या पैशाबाबत विरोधक संसदेत आक्रमक
देशाच्या बाहेर असलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी सत्ताधारी भाजपने मान्य न केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झालेत. गोंधळामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.
Nov 25, 2014, 11:37 AM ISTधक्कादायक: मोदी गेल्यानंतर सपानं पुतळा धुतला!
मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बीएचयूमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर काही वेळातच समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी निषेध करत पुतळा गंगाजलनं धुतला.
Apr 24, 2014, 05:27 PM IST