दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टी-20:live

जोहान्सबर्गमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियापुढे 205 रनचं आव्हान ठेवलं आहे. पण सुरवातीलाच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. याआधीच्या पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. 

Updated: Mar 6, 2016, 08:13 PM IST
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टी-20:live title=

जोहान्सबर्ग: जोहान्सबर्गमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियापुढे 205 रनचं आव्हान ठेवलं आहे. पण सुरवातीलाच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. याआधीच्या पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. 

पाहा लाईव्ह मॅच