साऊथ आफ्रिका । टीम इंडियापुढे साऊथ आफ्रिकेचं आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 09:36 PM IST'जास्त दिवस चालणार नाही विराटचं कर्णधारपद'
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारतानं गमावली आहे.
Jan 23, 2018, 07:27 PM ISTपांड्या-पुजाराच्या या चुकीवर भडकला रवी शास्त्री
भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्री चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्यावर चांगलाच भडकला आहे.
Jan 22, 2018, 08:48 PM ISTतिसरी टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियाचा जोहान्सबर्गमध्ये कसून सराव
Jan 22, 2018, 11:33 AM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेला मिळणार संधी ?
शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये बॅट्समन अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Jan 22, 2018, 08:50 AM ISTया खेळाडूने एका ओव्हरमध्ये ठोकल्या ३७ धावा
क्रिकेट विश्वात अनेक विक्रम होताना आपण पाहिले आहे. आता तर एका ओव्हरमध्ये अनोखा विक्रम झालाय. या खेळाडूने चक्क ३७ धावा कुटल्या आहेत.
Jan 20, 2018, 05:54 PM ISTआफ्रिकेत टायगर सफारीवर इंडियन टीम....
Jan 20, 2018, 01:16 PM ISTसर्वच स्तरावरून टीका होत असताना बिग बींनी केलं टीम इंडियाचं समर्थन
दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने सिरीज हातातून गमावली आहे.
Jan 18, 2018, 03:57 PM ISTभारताचे क्रिकेटर घरच्या मैदानावर शेर मात्र परदेशात ढेर
घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे क्रिकेटर द. आफ्रिकेत सपशेल अपयशी ठरतायत. आधी केपटाऊनमध्ये आणि आता सेंच्युरियन भारताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. यामुळेच दोनही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताने तीन सामन्यांची मालिकाही गमावलीये.
Jan 18, 2018, 10:48 AM IST...आणि त्याने चुकीने आपलीच विकेट गमावली
क्रिकेटचे नियम तसे सोपे आहेत मात्र नव्या नियमांची माहिती नसल्यास ते अनेकदा क्रिकेटर्सना भारी पडते. अंडर १९ वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका यांच्यात खेळवलेल्या सामन्यामध्ये असेच काहीसे घडले. नियम माहीत नसल्याने आफ्रिकेच्या एका फलंदाजांला आपली विकेट गमवावी लागली.
Jan 18, 2018, 09:27 AM ISTद. आफ्रिकेने सामना जिंकला पण संपूर्ण टीमला बसला दंड
तीन टेस्ट सामन्याच्या मालिकेमधील दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 135 रनने पराभव केला. या सोबतच दक्षिण आफ्रिकाने टेस्ट सीरीज देखील 2-0 ने आपल्या नावे केली आहे.
Jan 18, 2018, 08:32 AM ISTटीम इंडियाचे दुसऱ्या कसोटीत असे झालेत ७ रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये सात अनोखे विक्रम झालेत. दरम्यान, आफ्रिकेत भारताने पराभवाची मालिका कायम ठेवलेय. सलग दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाने २-०ने ही मालिकाही गमावलेय.
Jan 17, 2018, 08:44 PM ISTINDvsSA : सलग ९ कसोटी मालिका जिंकणारी टीम इंडिया का हरली, ही आहेत हरण्याची ५ मोठी कारणे?
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाने सलक ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मात्र, आफ्रिका विरुद्ध खेळताना आफ्रिकेत त्यांनी २५ वर्षांतील इतिहास बदललेला नाही.
Jan 17, 2018, 05:45 PM ISTदक्षिण आफ्रिकेत भारताचा पराभव, मालिकाही गमावली
Jan 17, 2018, 04:38 PM ISTटीम इंडियाचा पराभव, २-०ने मालिकाही गमावली
टीम इंडियाचा विजयी रथ दक्षिण आफ्रिकेने रोखला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला चांगली कमगिरी करता आलेली नाही.
Jan 17, 2018, 04:05 PM IST