south africa

या फास्ट बॉलरने केली निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मोर्न मॉर्कलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Feb 26, 2018, 08:19 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली.

Feb 25, 2018, 08:43 PM IST

बॅटिंगमध्ये फ्लॉप रोहित कॅप्टन म्हणून हिट, धोनी-कोहलीलाही टाकलं मागे

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा बॅटिंग करताना अयशस्वी ठरला.

Feb 25, 2018, 07:01 PM IST

क्रिकेट : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पुरुष - महिला टीमचा आज सामना

भारताच्या पुरूष आणि महिला संघांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यांची आज सांगता होतेय. दोन्ही संघ विजयासह दौरा संपवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील पुरूष संघाचा तिसरा आणि अंतिम टी-20 सामना रंगणार आहे.

Feb 24, 2018, 07:43 AM IST

B'Day Special: दारुच्या नशेत गिब्जने ठोकले होते शतक

दक्षिण आफ्रिकेचा वादग्रस्त क्रिकेटर हर्शेल गिब्ज आज आपला ४५वा वाढदिवस साजरा करतोय. आफ्रिकेच्या या विस्फोटक ओपनरची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी राहिलीये.

Feb 23, 2018, 01:16 PM IST

पिपंरी चिंचवड | किलीमांजारो पर्वतावर शिवजयंती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 10:53 PM IST

विराट म्हणतो खेळाडू नाही तर हे आहे पराभवाचं कारण

जेपी ड्युमनीच्या नाबाद ६४ रन्स आणि मॅन ऑफ द मॅच क्लासेनच्या ६९ रन्सच्या खेळीमुळे दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला.

Feb 22, 2018, 04:15 PM IST

धोनी-पांडेची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८९ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.

Feb 21, 2018, 11:22 PM IST

दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Feb 21, 2018, 09:24 PM IST

कॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड

भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते.

Feb 21, 2018, 06:17 PM IST

बिग बींची क्रिकेट कॉमेंट्रीवर टीका, पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट्सवर ऍक्टिव्ह असतात.

Feb 21, 2018, 05:43 PM IST

विराटला भेटण्यासाठी अनुष्का पोहोचली आफ्रिकेला, विराटने केलं किस

विराट कोहलीला भेटण्यासाठी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला पोहोचली आहे. अनुष्का मागील एक महिन्यापासून सूई धागा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Feb 21, 2018, 09:20 AM IST