विराटला भेटण्यासाठी अनुष्का पोहोचली आफ्रिकेला, विराटने केलं किस

विराट कोहलीला भेटण्यासाठी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला पोहोचली आहे. अनुष्का मागील एक महिन्यापासून सूई धागा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 21, 2018, 09:20 AM IST
विराटला भेटण्यासाठी अनुष्का पोहोचली आफ्रिकेला, विराटने केलं किस title=

मुंबई : विराट कोहलीला भेटण्यासाठी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला पोहोचली आहे. अनुष्का मागील एक महिन्यापासून सूई धागा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

एक महिन्यांपासून होते व्यस्त

शूटिंग संपताच ती विराटला भेटण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पोहोचली आहे. विराट देखील १ महिन्यापासून दक्षिण आफ्रिकेत आहे. दोघे जेव्हा भेटले तेव्हा एकमेकांना भेटून ते खूप खूश झाले. विराटने तो क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'माय वन अँड ओनली'

अनुष्काला केलं किस

विराट आणि अनुष्का एक महिन्यापासून भेटलेले नाही. विराट क्रिकेटच्या मैदानावर भारतीय संघाची जबाबदारी पार पाडत आहे. अनुष्का तिच्या सिनेमामध्ये व्यस्त आहे. अनुष्का आणि विराटने नव्या वर्षाचं सेलिब्रेशन केपटाऊनमध्ये केलं. भेटल्यानंतर विराटने अनुष्काला 

एकमेकांना देताय वेळ

सीरीज सुरु झाल्यानंतर दोघांनी आफ्रिकेत खूप मस्ती केली. विराट आणि अनुष्का सध्या आफ्रिकेत फिरत आहेत. दोन्ही आपल्या पद्धतीने एकमेकांसोबत वेळ घालवत आहे.

 

My one and only!

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on