south africa

आयपीएल २०१९मध्ये क्विंटन डी कॉक मुंबईकडून खेळणार

आयपीएल २०१९ साठी मुंबईच्या टीमनं आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे

Oct 21, 2018, 04:50 PM IST

२०१९चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका जिंकणार नाही- जाँटी रोह्डस

२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आता सगळ्या टीमची तयारी सुरु झाली आहे.

Oct 18, 2018, 09:45 PM IST

आली लहर केला कहर! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं टी-२०मध्ये केलं द्विशतक

टी-२० क्रिकेटमध्ये संपूर्ण टीमनं २०० रन केले तर त्याला मोठा स्कोअर समजलं जातं.

Oct 9, 2018, 07:17 PM IST

श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा, सीरिजही गमावली

रंगना हेराथनं घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर श्रीलंकेनं दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला.

Jul 23, 2018, 07:11 PM IST

फोटोज : मानुषी छिल्लरने बनवले सॅनिटरी पॅट्स...

देशाला तब्बल १६ वर्षांनंतर मिस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी मानुषी छिल्लर सध्या साऊथ आफ्रिकेत आहे. 

Jul 21, 2018, 09:58 AM IST

आफ्रिकेच्या रबाडानं इतिहास घडवला, हरभजनचा विक्रम मोडला

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडानं क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे.

Jul 15, 2018, 08:58 PM IST

निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरची नवी इनिंग

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचं वर्षभरासाठी निलंबन झालं आहे.

Jun 11, 2018, 09:44 PM IST

'तेव्हा रवींद्र जडेजाला फटकवण्याची इच्छा झाली'

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माला टीममधलाच सहकारी रवींद्र जडेजाला फटकवण्याची इच्छा झाली होती.

Jun 7, 2018, 03:23 PM IST

सुषमा स्वराजांच्या विमानाचा 14 मिनिटांचा संपर्क तुटला अन ...

 सध्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहेत. 

Jun 4, 2018, 08:19 AM IST

विद्यार्थीनींच्या निर्वस्त्र परफॉर्मन्सवर चौकशीचे आदेश

दक्षिण आफ्रिकेतील शाळेच्या मुलींनी निर्वस्त्र होऊन डान्स केल्याने शिक्षण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Jun 1, 2018, 11:29 PM IST

एका वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला आणखी एक झटका

बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला वैयक्तिक आयुष्यातही मोठा झटका बसला आहे.

May 24, 2018, 08:11 PM IST

एबी डिव्हिलियर्स...मिस्टर ३६०...आणि अफवांचं पीक!

कोणत्याही व्यक्तीला देवत्व दिलं की त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या दंतकथा आणि अफवा या आता नेहमीच्याच झाल्या आहेत.

May 23, 2018, 11:14 PM IST

एबी डिव्हिलियर्सचं भारताशी खास नातं, या ऐतिहासिक ठिकाणी केलं बायकोला प्रपोज

दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

May 23, 2018, 09:31 PM IST

एबी डिव्हिलियर्सची पत्नी आणि शेन वॉटसनचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. 

May 23, 2018, 08:38 PM IST

अधुरी एक कहाणी... एबीचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं!

दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे.

May 23, 2018, 08:12 PM IST