sonakshi sinha zaheer iqbal wedding

सोनाक्षीच्या लग्नात गैरहजर? अखेर भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, 'म्हणाला मला...'

Luv Sinha On Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात अनेक जण सहभागी झाले होते. पण सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश मात्र कुठेच दिसले नव्हते. यावरुन आता लव सिन्हाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 24, 2024, 07:52 PM IST

सोनाक्षी- झहीरचे लग्न होताच 'या' राज्यात विरोधाची लाट; पोस्टर लावत दिला थेट इशारा

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: सोनाक्षी सिन्हा हिचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. अखेर काल त्यांचे लग्न पार पडले आहे. 

 

Jun 24, 2024, 02:23 PM IST

कबूल है! सोनाक्षी-इक्बालच्या लग्नाचा पहिला फोटो समोर

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सोनाक्षी आणि झहीर 2020 पासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे. 

Jun 23, 2024, 09:29 PM IST

नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच सोनाक्षीच्या होणाऱ्या सासरी पोहोचले शत्रुघ्न सिन्हा आणि...!

Shatrughan Sinha Meets Daughter Sonakshi Sinha's In Laws : शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली लेक सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि सासऱ्यांची भेट...

Jun 21, 2024, 11:15 AM IST

सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलं? Father's Day च्या दिवशी झहीरच्या कुटुंबासोबत दिसली अभिनेत्री

Sonakshi Sinha with Zaheer Iqbal's Family : सोनाक्षी सिन्हा 'फादर्स डे' च्या निमित्तानं वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत नाही तर झहीर इक्बालच्या कुटुंबासोबत होती.

Jun 17, 2024, 12:52 PM IST

सोनाक्षी सिन्हाची लग्न पत्रिका पाहता डेझी शाह म्हणाली, 'शत्रुघ्न जी योग्य होते, आजकालची मुलं...'

Daisy Shah on Sonakshi Sinha and Zaheer Iqbal's Wedding Card : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या पत्रिकेविषयी बोलताना डेझी शाहनं घेतलं शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव...

Jun 16, 2024, 05:07 PM IST

सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय

सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.

Jun 12, 2024, 12:28 PM IST

'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे. 

Jun 11, 2024, 03:13 PM IST

'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय. 

Jun 11, 2024, 02:35 PM IST