सलमान खानच्या Ex-गर्लफ्रेंडसोबत सैफ अली खानचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कारण
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Jan 19, 2025, 11:59 AM ISTसलमानच्या सततच्या 'वन नाईट स्टॅंड'ला कंटाळली होती सोमी अली; Aish चा उल्लेख करत केले गंभीर आरोप
Somy Ali on Salman Khan's 8 Night Stand : सोमी अलीनं सलमान खानविषयी केला मोठा खुलासा, 'वन नाईट स्टॅंड' विषयी खुलासा केला करत म्हणाली...
Nov 5, 2024, 02:23 PM ISTमी देखील सलमानसोबत शिकारीवर जायचे; दावा करत सोमी अली म्हणाली, 'बिष्णोई समाजाला हे...'
Somy Ali on Salman Khan : सोमी अलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबत ती शिकारीवर जायची याविषयी सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Oct 21, 2024, 12:58 PM IST'असे लोक...', सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडकडून सोनू निगमवर अत्याचार आणि फसवणूकीचे आरोप!
Somy Ali Accused Sonu Nigam : सोमी अलीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या खुलासा केला आहे.
Sep 27, 2024, 03:43 PM ISTसलमानला संगीता बिजलानीने चिटिंग करताना पकडलं होतं; सोमी अलीने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या रुममध्ये...
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) जवळपास लग्न करणार होते. पण ऐनवेळी हे लग्न रद्द करण्यात आलं होतं. यामागे नेमकं काय कारण होतं याचा खुलासा सोमी अलीने (Somy Ali) केला आहे.
Sep 20, 2024, 04:22 PM IST
काळवीट प्रकरणी Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड माफी मागायला तयार, पण बिश्णोई समाजाने...
काळवीट प्रकरणी सुपरस्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड हिने बिश्नोई समाजाची माफी मागायला तयार आहे, मात्र बिश्णोई समाजाने...
May 14, 2024, 10:45 AM ISTSalman Khan ची EX-GIRLFRIEND पुन्हा मैदानात; म्हणाली, ''माफी माग, कबूल कर की...''
Somy Ali Salman Khan: सलमान खानची एक्स - गर्लफ्रेंड सोमी अलीनं आपल्यावर झालेल्या हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. सध्या तिचा व्हिडीओ हा सगळीकडे व्हायरल होतो आहे.
Jan 10, 2023, 02:44 PM ISTहातापाया पडूनही तो मला मारझोड करत राहिला; Salman च्या Ex Grilfriend चे खळबळजनक आरोप
Salman Khan वर Ex- Girlfriend सोमी अलीचे खळबळजनक आरोप..., सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा. सलमाननं तिच्या डोक्यावर बॉटल शोधण्यापासून तिच्यावर केलेल्या हिंसाचारा पर्यंत अनेक गोष्टींविषयी तिनं स्पष्टपणे सांगितले आहे.
Jan 7, 2023, 11:03 AM ISTलैंगिक शोषण अन् सिगारेटनं चटके, Salman Khan वर एक्स गर्लफ्रेंडचे धक्कादायक आरोप
अभिनेत्री Somy Ali नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमान खानवर हे गंभीर आरोप केले आहेत.
Dec 2, 2022, 10:59 AM ISTअभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार करु पाहणाऱ्या बॉलिवूडमधील नराधमांची नावं समोर आणणार 'ही' अभिनेत्री
आता एक अभिनेत्री आता बॉलिवूडमधून असे चेहरे समोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे.
Mar 31, 2022, 03:00 PM IST
एक दिवस तुझा पर्दाफाश होईल, 'या' अभिनेत्रीने दिली सलमान खानला धमकी
ज्या महिलांबरोबर तू गैरवर्तन केलं आहेस, त्या सर्व एक दिवस समोर येतील - अभिनेत्रीचा इशारा
Mar 30, 2022, 08:42 PM IST
Salman Khan सोबत लग्न हेच होतं तिनं अमेरिका सोडण्याचं कारण... अभिनेत्रीकडून नात्याचा खुलासा
अमेरिकेतील एक तरुणीचा कहाणी सिनेमातील कहाणी सारखीच आहे.
Jan 7, 2022, 06:07 PM ISTSalman Khan च्या एक्स गर्लफ्रेंडचा Aryan Khan ला पाठिंबा? म्हणाली...
आर्यन खानच्या समर्थनात एकापाठोपाठ अनेक बॉलिवूडमधील बडे सेलिब्रिटी पुढे येत आहेत
Oct 8, 2021, 06:38 PM ISTबॉलिवूडच्या दबंग सलमानपासून दूर राहावं असं आता 'या' पाकिस्तानी अभिनेत्री वाटतंय
90च्या दशकात तिची आणि सलमान खानची लव्हस्टोरी चर्चेत होती.
Jul 18, 2021, 10:47 PM ISTसलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा, 'दोन वेळा लैंगिक शोषण; 14 व्या वर्षी बलात्कार'
काही वेदना विसरणं खूप जास्त त्रासदायक असतं. अशीच एक घटना सोमी अलीच्या बाबतीत घडली.
Mar 13, 2021, 10:21 AM IST