Lunar Eclipse 2022: चंद्रग्रहण काळात अन्न खावे की नाही, शास्त्रज्ञांनी पाहा काय सांगितले...
Food During lunar Eclipse: आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संध्याकाळी 5:20 पासून पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण 6.20 वाजता संपेल. मात्र, ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, यादरम्यान आपण स्वयंपाक करु शकतो का। तसेच अन्न खाऊ शकतो का? ग्रहणात अन्न खाल्ले तर आपल्या आरोग्याची हानी होईल का, याबाबत शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या?
Nov 8, 2022, 10:10 AM ISTSolar Eclipse: सूर्यग्रहण संपल्यानंतर आधी हे काम करा, नाही पडणार नकारात्मक प्रभाव
Solar Eclipse 2022 : ग्रहणाबाबत अनेक वेगवेगळ्या मान्यता आहेत. ज्योतिषशास्त्रात काय म्हटलं आहे. वाचा
Oct 25, 2022, 05:16 PM ISTSurya Grahan 2022 : सूर्यग्रहणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, कसा ते जाणून घ्या
Solar Eclipse : धार्मिक मान्यतांनुसार सूर्यग्रहण हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे ग्रहण काळात लहान मुलं आणि गर्भवतींनी विशेष काळजी घ्यावी असं म्हटलं जातं. त्याशिवाय आरोग्यावरही सूर्यग्रहणाचा परिणाम होतो. असं मानलं जातं की सूर्यग्रहणाच्या वेळी आरोग्यामध्ये पाच प्रकारचे बदल दिसून येतात.
Oct 25, 2022, 07:55 AM ISTSurya Grahan 2022 : 'या' राशींना त्रास, तर 'या' राशींना होणार महालाभ
Solar Eclipse : सूर्यग्रहणादरम्यान तूळ राशीमध्ये चार ग्रहांचा संयोग होणार असून, सूर्याबरोबरच केतू, शुक्र आणि चंद्रही तूळ राशीमध्ये बसतील. जरी सूर्यग्रहणाची घटना शुभ मानली जात नसली तरी काही राशींसाठी हे सूर्यग्रहण आनंददायी आणि लाभदायक ठरू शकते.
Oct 25, 2022, 07:01 AM ISTSolar Eclipse 2022: सूर्यग्रहणाने या राशींचे भाग्य उजळणार! मिळेल बंपर धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती
Solar Eclipse Time in India: 2022 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. तूळ राशीतील हे सूर्यग्रहण चतुर्ग्रही योग तयार करेल. ज्यामुळे काही राशींना याचा खूप फायदा होईल.
Oct 20, 2022, 09:10 AM ISTSurya Grahan: दिवाळीतलं सूर्यग्रहण भारतातून दिसणार, 'या' राशींसाठी ठरेल अशुभ, जाणून घ्या सूतककाळ
या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे. कार्तिक अमावास्येला तूळ राशीत सूर्यग्रहण होणार आहे. अमावास्या तिथी 24 आणि 25 ऑक्टोबर अशी दोन दिवस असणार आहे. अमावास्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरु होईल आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 वाजून 18 मिनिटापर्यंत असेल.
Oct 10, 2022, 01:07 PM ISTSurya Grahan 2022: या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण कधी? जाणून घ्या सुतक कालावधीबाबत
हिंदू धर्मात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षात दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण आहेत. त्यापैकी एक चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण झालं आहे.
Jun 3, 2022, 07:22 PM IST