soham bandekar

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचं शिक्षण किती? जाणून घ्या

सोहमने मनमोकळेपणाने संवाद साधला. यादरम्यान त्याला तुमची शैक्षणिक पात्रता काय असा प्रश्न विचारण्यात आला. 

Mar 6, 2024, 10:04 PM IST

आदेश बांदेकरांचा लेक अडकणार विवाहबंधनात, चाहत्याला दिलेल्या 'त्या' उत्तरामुळे चर्चांना उधाण

आता सोहम बांदेकर हा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Mar 6, 2024, 04:33 PM IST

'जशी आपल्या शूजची साईज सेम आहे तशीच...', आदेश बांदेकरांना लेकाने दिल्या हटके शुभेच्छा

 सोहम बांदेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे वडील आदेश बांदेकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jan 18, 2024, 09:21 PM IST

Aadesh bandekar Birthday: भावोजींच्या लेकांनं शेअर केला भावनिक क्षण, वडिलांना शुभेच्छा देत म्हणाला...

Aadesh Bandekar Birthday: महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवशी त्यांच्या मुलानं सोहम बांदेकरनं इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्या दोघांचाही एक जूना फोटो आहे. 

Jan 18, 2023, 06:48 PM IST