social media

अवघ्या 20 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा  कॅमेरासमोर ग्लॅमरस अंदाज... बेडरुममधला 'तो' Video केला शेअर...

अभिनेत्री रीम शेख ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. 

Nov 14, 2022, 11:26 PM IST

'शुभ मंगल सावधान...' आलिया रणबीर पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नासाठी तयार...

आम्रपाली दुबे तिच्या चित्रपटांसाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या सोशल मीडिया रील्ससाठीही आहे.

Nov 14, 2022, 05:52 PM IST

Video : तरुणीच्या तोंडात 4 फुटांचा साप घुसला आणि...

Snake In Mouth Viral Video : साप, अजगर  किंवा किंग कोब्रा (King Cobra) घराच्या आजूबाजूला, जंगल परिसरात आणि अचानक रस्त्यावर फना काढून बसलेला व्हिडिओमध्ये आपण अनेक वेळा पाहिलं आहे.

Nov 14, 2022, 03:39 PM IST

Urvashi Rautela ला 'या' लूकमध्ये पाहून ट्रोलर्स म्हणाले, 'पाकिस्तानचा ध्वज...'

Urvashi Rautela ला असा लूक करणं पडलं महागात, ट्रोलर्स म्हणाले, 'पाकिस्तानचा ध्वज...'

 

Nov 14, 2022, 03:03 PM IST

बॉयफ्रेंडविरुद्ध आधी FIR, आता हात पकडून म्हणते... राखीचं नेमकं चाललंय काय?

राखीने असं काहीसं केलं की तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Nov 13, 2022, 11:11 PM IST

बाबो! हातात लॅपटॉप आणि मोबाईल, उधाण आलेल्या समुद्रात ऑफिसचं काम... हा Video एकदा बघाच

समुद्रांच्या बेभान लाटांवर स्वार होत मुलगी करतेय ऑफिस काम, Social Media वर Video चा धुमाकूळ

Nov 13, 2022, 10:31 PM IST

Optical Illusion: या फोटोमध्ये बैलाच्या मालकाला शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  

Nov 13, 2022, 07:01 PM IST

तो माझ्या 'त्या' बॉडी पार्टकडे एकटक पाहत होता...साजिद खान विरोधात या 'ही' अभिनेत्रीची तक्रार

बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक एंट्री घेतल्यापासून साजिद खानचे जुने मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहेत. 

Nov 12, 2022, 11:40 PM IST

''मी उंच नाही, पण.. स्वतःच्या बॉडी पार्टबाबत अभिनेत्रीचं अतिशय बोल्ड वक्तव्य...

दिव्या म्हणाली “मी यापूर्वी अनेक चुका केल्या आहेत. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला बर्‍याच गोष्टींसाठी बोलण्यात आले होते. 

Nov 12, 2022, 09:34 PM IST

बिपाशा बसूच्या मुलीचा पहिल्यांदाच फोटो आला समोर, ठेवलंय 'हे' खास नाव

सोनम कपूर आणि आलिया भट्टच्या मागोमाग बिपाशा बसूही आई झाली आहे. 12 नोव्हेंबरला बिपाशाने एका मुलीला जन्म दिला. 

Nov 12, 2022, 08:35 PM IST

सनी लिओनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; हॉट ड्रेस घालून किचनमध्येच...

तिचे दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ समोर येत असतात जे चाहत्यांच्या आवडतात. 

Nov 12, 2022, 08:13 PM IST

काश्मीरच्या थंडीत भारतीय जवानांचा 'kala chashma' गाण्यावर तुफान डान्स परफॉर्मन्स Video Viral

Viral Video: काश्मीरमध्ये एवढ्या प्रचंड थंडीत भारतीय जवान सीमेचं रक्षण करतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून मायनस टेम्परेचरमध्ये  दिवरात्र डोळ्यात तेल घालून ते दुश्मनांना आपल्या हद्दीत येण्यापासून रोखत असतात. 

Nov 12, 2022, 05:33 PM IST

इतर कोणी तुमचे WhatsApp चॅट वाचत आहे का ?, जाणून घेण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर!

Whatsapp Tips : भारतात सुमारे 48 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत.  तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा कोणालाही या सुरक्षेत अडथळा आणण्याची संधी देऊ शकतो. यासाठी फक्त एक छोटी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल.     

Nov 12, 2022, 03:59 PM IST

किती सोप्पंय! कपड्यांची घडी घालण्याची ही पद्धत तुम्हाला ठाऊकच नसेल

Viral Video: हा Video पाहा आणि तसेच कपडे ठेवा. यापुढे कधी कुणीच तक्रार करणार नाही, की घरात कपडे ठेवायला जागा नाहीये 

Nov 12, 2022, 02:02 PM IST

अरे बापरे! सापाने गिळलं ६० सेकंदात भलं मोठं अंड..Viral Video पाहून येईल अंगावर काटा

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

Nov 12, 2022, 01:27 PM IST