social media

काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियात memes चा पाऊस

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सेशन न्यायालयाने गुरूवारी ( 5 एप्रिल) पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सलमान खानची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान खानच्या वकिलांकडून आज जोधपूर उच्च न्यायालयामध्ये जामीन  मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  

Apr 6, 2018, 09:12 AM IST

काळवीट शिकार प्रकरण : या प्रश्नाने केलं डोकं वर

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात अखेर शिक्षा सुनावली. जोधपुर न्यायालयाने अभिनेता सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेनंतर आता सलमान खानची रवानगी जोधपुरच्या मध्यवर्ती कारागृहात होणार आहे. सलमान खानला न्यायालयात ही शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या बहिणी ओक्साबोक्शी रडायला लागल्या. एवढंच काय तर सलमान खानच्या डोळ्यात देखील पाणी आलं. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोशल मीडियालवर एक प्रश्न उपस्थित झाला. 

Apr 5, 2018, 02:58 PM IST

विष्णू मनोहरांचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

सिनेमांचा डायलॉग व्हायरल व्हायला काही वेळ लागत नाही. आणि त्यात मराठीमधील 'नटसम्राट' या सिनेमातील डायलॉग सर्वांच्याच आवडीचे आहेत. पण याच सिनेमातील डायलॉग जर कुणा शेफच्या तोंडी असेल तर... आश्चर्यचकित झालात ना... कारण शेफ म्हटलं की उत्तम चवीचं खायला मिळणार हे नक्की पण शेफकडून उत्तम डायलॉग ही गोष्ट जरा वेगळी आहे ना. 

Apr 4, 2018, 10:47 AM IST

साऊथचा तडका असलेल्या मराठी गाण्याचा युट्युबवर धुमाकुळ

मराठीला साऊथचा तडका दिल्यामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीत उतरले आहे.

Apr 2, 2018, 06:53 PM IST

बोल्ड फोटोशूटमुळे ट्रोल झाली तनिषा मुखर्जी!

सोशल मीडियावर ट्रोल होण्याचा सध्याचा ट्रेंड आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Mar 30, 2018, 08:23 AM IST

अनेक जण फेसबूक अकाउंट करताहेत डिलीट... जाणून घ्या का...

  सोशल मीडिया सर्वात प्रसिद्ध असलेल्या फेसबूकची हालत आता खूपच खराब झाली आहे. शेअर बाजारात लिस्ट असलेल्या फेसबूकचे शेअरची किंमत खूप खाली घसरली आहे. फेसबूकवर दिवसभर पडिक असणारे आणि त्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टला प्रमोट करणाऱ्या कंपन्या आपले पेज डिलीट करीत आहेत. तसेच कंपन्यांनी फेसबूकवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींचा ओघही कमी केला आहे. 

Mar 26, 2018, 07:34 PM IST

शिल्पा शिंदे का म्हणाली, 'जिंदगी बर्बाद हो गया ?'

'बिग बॉस' ११ विनर शिल्पा शिंदे नेहमी काहीना काही कारणावरून चर्चेत असते. सुनील ग्रोवरसोबत ती नव्या कॉमेडी बेस शो मध्ये दिसणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते.आयपीएल सीझन सुरू होत असतानाच हा शोदेखील सुरू होणार आहे. या शोमध्ये शिल्पा आणि सुनील आयपीएलमध्ये भरलेल्या मॅचसंदर्भात कॉमेडी करताना दिसत आहे.

Mar 26, 2018, 08:12 AM IST

ऋतिक रोशनने शेअर केला बारावी परीक्षेनंतरचा फोटो

ऋतिक रोशन सध्या आगामी 'सिनेमा ३०' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. प्रसिद्ध गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय. काल झालेल्या १२ वी परीक्षेनंतर ऋतिकने आपल्या विद्यार्थी आयुष्यातील फोटो शेअर केला.

Mar 23, 2018, 07:34 AM IST

अर्शी खानच्या या अदांवर नेटीझन्स फिदा, पाहा VIDEO

बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि कायम आपल्या लूकने चर्चेत असलेली मॉडेल अर्शी खान. अर्शी खानचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.या व्हिडिओमुळे तिने चाहत्यांनी मन जिंकली आहेत. अर्शी खानने हा व्हिडिओ 'बॉक्स क्रिकेट लीग'साठी बनवला आहे. ज्यामध्ये 'मेरे रश्के कमर' गाण्यावर डान्स केला आहे. 

Mar 22, 2018, 01:58 PM IST

नेहा कक्करला हवेत १० रुपयात तुरतुरे, व्हिडिओ व्हायरल

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. यामध्ये ती १० रुपयात तुरतुरे मागताना दिसतेय. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ती नक्की काय मागतेय हे काही कळत नाही. 

Mar 22, 2018, 01:46 PM IST

दिशा पटानीचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर व्हायरल

दिशा पटनानी पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे. 

Mar 22, 2018, 08:15 AM IST

या ८ गोष्टींमुळे कश्यप यांचा मनमर्जियां त्यांच्या इतर सिनेमांपेक्षा वेगळा...

अनुराग कश्यप या दिग्दर्शकाची विशिष्ट शैली आहे.

Mar 21, 2018, 04:15 PM IST

वहिनी असावी तर अशी... व्हायरल व्हिडिओ

लग्न म्हटलं की नाचं गाणं आलं... पण 

Mar 21, 2018, 01:42 PM IST

राधिका आपटे हिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पॅडमॅन, कबाली, पार्च्ड, कबाली, मांझी द माऊंटेन, बदलापूर आदी सुपरहिट सिनेमा देणारी अभिनेत्री राधिका आपटे ही सध्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेय. तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

Mar 20, 2018, 07:50 PM IST

VIDEO: व्हॉट्सअॅप युजर्सला भारतीय सैन्याने दिला 'हा' सल्ला

तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.

Mar 19, 2018, 10:04 PM IST