राधिका आपटे हिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पॅडमॅन, कबाली, पार्च्ड, कबाली, मांझी द माऊंटेन, बदलापूर आदी सुपरहिट सिनेमा देणारी अभिनेत्री राधिका आपटे ही सध्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेय. तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2018, 07:50 PM IST
राधिका आपटे हिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=
Radhika Apte , Instagram (@radhikaofficial)

मुंबई : पॅडमॅन, कबाली, पार्च्ड, कबाली, मांझी द माऊंटेन, बदलापूर आदी सुपरहिट सिनेमा देणारी अभिनेत्री राधिका आपटे ही सध्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेय. तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

राधिका आपटे हिचे काही फोटो सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. साधिकाने फूल स्लीव्हचा रंगती टॉप परिधान केलाय. ती स्विमींग पूलच्या शेजारी दिसत आहे. या आधीही तिचा हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

Testing the waters, quite literally ;-) Summer morning dips seems to be the routine @tommyhilfiger #tommyhilfiger #tommyhilfigerswimwear #ootd #summervibes 

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 Radhika Apte , Instagram (@radhikaofficial)

राधिका आपटे हिने आपल्या इन्स्टावर काही फोटो अपलोड केलेत. काही फोटो हे चार दिवसांपूर्वीचे आहेत. ती समुद्र किनारी कमी कपड्यात दिसून येत आहे. तर काही फोटो हे फेब्रुवारी महिन्यातील आहेत. तिचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर ती आपल्या मित्रासोबत सुट्टी घालवताना दिसत आहे.

 Radhika Apte  , Instagram (@radhikaofficial)

सुट्टी घालविणारी राधिका ही बिकनीमध्ये समुद्र किनारी दिसत आहे. तिच्या हातात बिअरचा ग्लास दिसत आहे. पती बेनीडिक्ट टेलरसोबत दिसत आहे.

 

#holiDay #timeoff #goa #sea #sunset #friends @marc_t_richardson #afteraswim

A post shared by Radhika (@radhikaofficial) on