sneha ullal

ऐश्वर्या राय ते कतरिना कैफ; बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या सेलिब्रेटींना पाहिलात का?

बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या सेलिब्रेटींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पाहा त्यांचे फोटो

Jan 3, 2024, 04:46 PM IST

ऐश्वर्या रायसारखी दिसणारी सलमानची हिरोईन 18 वर्षांनी कशी दिसतेय

Sneha Ullal: Sneha Ullal: स्नेहाने लकी सिनेमातू डेब्यू केला आणि सलमान खानसोबत काम केले. स्नेहा उल्लाह ऐश्वर्या रायसारखी दिसते, अशा चर्चा सुरु झाल्या. स्नेहाच्या या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली. आता तर ती आणखीच सुंदर दिसते. सोशल मीडियात ती फोटो शेअर करत असते. आता स्नेहा खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते कौतुक करत असतात. 

Sep 8, 2023, 06:31 PM IST

सलमानने ऐश्वर्याच्या जागी 'ज्या' अभिनेत्रीला संधी दिली, ती सध्या काय करते?

ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमानच्या आयुष्यात खास अभिनेत्रीची एन्ट्री... हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसणारी 'ती' अभिनेत्री आता करते असं काम?

 

May 17, 2022, 03:39 PM IST

सलमानची अभिनेत्री स्नेहा उल्लालची पुन्हा एकदा ऐश्वर्या रायसोबत तुलना

 सलमान खानने जिला बॉलिवूडमध्ये आणलं. अभिनेत्री ऐश्वर्या सारखी दिसत असल्याने ती चांगलीच चर्चेत आली. 

May 29, 2021, 10:12 AM IST

SSR Suicide :'या' कलाकारांनी ट्विटर अकाऊंट केलं डिलिट

सलमान खानने पहिल्यांदाच या प्रकरणावर केलं ट्विट

Jun 21, 2020, 10:31 AM IST

सलमानने बॉलिवूडमध्ये आणलेल्या या अभिनेत्रीचं ब्रेकअप झाल्याची चर्चा

आणख्या एका बॉलिवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप

Jun 19, 2019, 02:16 PM IST

या बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता गेल? फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

May 5, 2018, 04:28 PM IST

स्नेहा उल्लाल क्रिस गेलची गर्लफ्रेंड?

'लकी- नो टाइम फॉर लव्ह' या चित्रपटातून सलमानची हिरोईन म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी स्नेहा उल्लाल पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

Mar 17, 2016, 11:53 AM IST