snake viral video

Video : तरुणीने चित्ताला Kiss केली अन्.., पुढे जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा

Tiger Video : चित्ता आणि महिलेचा प्रेमाचा व्हिडीओ (love Video) नेटकरी मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. हा व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो हे मात्र नक्की.

Nov 15, 2022, 10:49 AM IST

Video : आई शपथ! चक्क तरुणी अजगरासोबत आरामात सोफ्यावर बसून...

Shocking Video :   या व्हिडीओमधील तरुणींचं धाडस पाहून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसला असेल. साप (Snakes)म्हटलं की आपल्या पायाखालची जमीन सरकते. पण हा व्हिडीओ पाहून तुमचे हृदयाचे ठोके देखील चुकेल, इतक्या भयानक आहे. 

Nov 15, 2022, 09:19 AM IST

अरे बापरे! किचनमध्ये घुसला King Cobra, सर्पमित्रानं कसं पकडलं; पाहा Video

सापाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सापाचे व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. पण सापांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. त्यामुळे सापाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एका घरात चक्क किंग कोब्रा घुसल्याने एकच धावपळ उडाली. 

Oct 19, 2022, 06:57 PM IST

कांगारूला गिळत होता अजगर, त्यावेळी छोट्या कांगारूने.... Video जोरदार व्हायरल

माणसापेक्षा प्राणीच कसे प्रामाणिक असतात याचं उदाहरण दाखवणारा कांगारूचा व्हिडीओ

Sep 3, 2022, 06:40 PM IST

सापाला हात लावला, साप हातासारखा झाला, नेमका प्रकार काय?

हा व्हिडिओ असा आहे, जो पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही

May 27, 2022, 05:09 PM IST

डझनभर कोब्रा झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भिडले, अंगावर शहारा आणणारा VIDEO

व्हिडिओमध्ये अनेक किंग कोब्रा एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

May 14, 2022, 07:05 PM IST