smriti irani

स्मृती इराणी यांच्याविषयी 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या अमेठीतील खासदार स्मृती इराणी या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. स्मृती इराणी या एक उत्तम अभिनेत्री देखील आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या आज खासदार असल्या तरी त्यांच्या विषयी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणाला माहित नाही. चला तर जाणून घेऊया काय त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

Aug 10, 2023, 10:45 AM IST

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

राहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार

Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 9, 2023, 02:09 PM IST

Smriti Irani यांनी डोक्यावर कर्ज असतानाही दिला होता पान मसाल्याच्या जाहिरातीला नकार; स्वत: सांगितलं होतं कारण

Smriti Irani : स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरसोबतच राजकारणातील करिअरविषयी अनेक गोष्टींविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. याच मुलाखतीत स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर कर्ज असताना देखील पान मसाल्याची जाहिरात का स्वीकारली नाही याविषयी देखील सांगितलं आहे. 

Jul 9, 2023, 05:48 PM IST

Karnataka Election 2023: प्रियंका गांधी नमाज पठण करतात, मी त्यांना एकदा....; स्मृती इराणी यांचा मोठा दावा

Karnataka Election 2023: जे नमाजचं (Namaz) पठण करतात ते मंदिर बांधत नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर काँग्रेसनेही (Congress) त्यांना उत्तर दिलं असून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडे लक्ष द्या असं म्हटलं आहे. 

 

May 6, 2023, 04:47 PM IST

Smriti Irani Video:''...हो मी बारीक होते, आठवण करून द्यायची गरज नाही!'', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पोस्ट चर्चेत

Smriti Irani on Thinness: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी आता आपला 25 वर्षांपुर्वींचा (Smruti Irani Instagram) एक जुना व्हिडीओ इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. राजकारणात येण्यापुर्वी त्या मनोरंजन (Smruti Irani News) क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांचा हा जुना व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

May 5, 2023, 06:46 PM IST

Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ

Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

May 5, 2023, 03:05 PM IST

Post Office कडून महिलांसाठी जबरदस्त योजना, खुद्द स्मृती इराणींनीही सुरु केलं खातं

Post Office कडून सातत्यानं काही योजना खातेधारकांपुढे सादर केल्या जातात. बऱ्याचदा एखादी बँकही जितका व्याज देत नाही तितका व्याज या योजना देतात त्यामुळं ठेवीदारांचाही इथं जास्त कल दिसून येतो. 

 

Apr 27, 2023, 09:39 AM IST

"तू स्वत:ला संपवू नकोस रे...", सुशांत सिंगच्या आठवणीत स्मृती इराणींच्या डोळ्यात पाणी, 'त्या' फोन कॉलची काढली आठवण

Smriti Irani Gets Emotional: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आठवणीत भावूक झाल्या असून त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. सुशातच्या निधनानंतर त्यांनी तात्काळ अभिनेता अमित साधला (Amit Sadh) फोन केला होता. त्याच्याकडे त्यांनी सुशांत सिंग असा काही मूर्खपणा करु शकतो अशी भीती व्यक्त केली होती. 

 

Mar 26, 2023, 10:21 AM IST

Smriti Irani यांचा 25 वर्षांपूर्वीचा मिस इंडिया रॅंप वॉकचा VIDEO VIRAL

Smriti Irani यांचा आज 47 वा वाढदिवस आहे. त्यांनी छोट्या पडद्यावरील तुलसी या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मात्र, त्या आधी त्यांनी मिस इंडिया ब्यूटी पेजेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचा व्हिडीओ त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Mar 23, 2023, 11:01 AM IST

Shah Rukh Khan पासून मौनी रॉय पर्यंत 'या' कलाकारांनी लावली Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये हजेरी

Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. 

Feb 18, 2023, 12:34 PM IST