Video : 26 वर्षांपूर्वी कशा दिसायच्या स्मृती इराणी? 'मिस इंडिया' स्पर्धेतील रॅम्प वॉक पाहून सगळेच थक्क
Video Viral : नाव सांगितलं म्हणून, नाहीतर ओळखताही येत नाहीय... स्मृती इराणी यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीय.
Dec 10, 2024, 03:00 PM IST
मिसकॅरेजच्या दुसऱ्याच दिवशी निर्मात्यांनी Smriti Irani यांना शूटिंगवर बोलावलं होतं! एकता कपूरला द्यावा लागला होता पुरावा
Smriti Irani Talkes About Her Miscarriage : स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचा गर्भपाताविषयी सांगितलं. इतकंच काय तर त्यांच्या सह-कलाकारांनी त्यांच्या मागे निर्मात्यांचे कसे कान भरले आणि एकता कपूरा मेडिकलचे पेपर्स दाखवण्याची गरज भासल्याचे सांगितले.
Mar 26, 2023, 10:44 AM ISTSmriti Irani यांचा 25 वर्षांपूर्वीचा मिस इंडिया रॅंप वॉकचा VIDEO VIRAL
Smriti Irani यांचा आज 47 वा वाढदिवस आहे. त्यांनी छोट्या पडद्यावरील तुलसी या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मात्र, त्या आधी त्यांनी मिस इंडिया ब्यूटी पेजेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचा व्हिडीओ त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mar 23, 2023, 11:01 AM ISTSmriti Irani Daughter Wedding: राजस्थानमध्ये आणखी एक रॉयल विवाहसोहळा; 500 वर्षे जुन्या किल्लावर स्मृती इराणींची लेक बांधणार लग्नगाठ
Smriti Irani Daughter Wedding: स्मृती इराणी यांच्या लेकीचं लग्न सर्वाधिक हाय प्रोफाईल लग्न ठरणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी अनेक मोठ्या नेतेमंडळींचीही हजेरी असेल असं सांगण्यात येत आहे.
Feb 8, 2023, 04:05 PM IST
स्मृती इराणी यांच्या मुलीचा साखरपुडा, जावयाला दिली अशी धमकी
होणाऱ्या जावयाचा फोटो शेअर करत म्हणाल्या...
Dec 26, 2021, 09:36 AM IST
स्मृती इराणी करायला गेल्या एक, झालं एक; सोशल मीडियावर घडला भलताच प्रकार
पाहा असं काय झालं की त्यांचीच चर्चा सुरु झाली
Aug 18, 2021, 03:27 PM IST