smile

National Smile Day : आता तरी हसा! तणाव, ब्लड प्रेशर आणि वेदानांपासून मिळेल आराम...

National Smile Day 2023 : निरोगी राहण्यासाठी जशी हवा, अन्न गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे हसणे (National Smile Day) देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हसणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

May 31, 2023, 11:51 AM IST

'या' अभिनेत्याने पापाराझींसाठी गर्लफ्रेंडला सगळ्यांसमोर केली किस...

दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Oct 11, 2022, 09:36 PM IST

पत्रकाराच्या प्रश्नावर निशब्द झाला Virat kohli, दिलं असं रिएक्शन की...

त्याचे चाहते आता 71 व्या शतकाची गेल्या 2 वर्षांपासून वाट पाहतायत.

Aug 12, 2022, 08:56 AM IST

सुंदर दिसण्यासाठी असा प्रकार नकोच, या ब्युटी क्वीनसोबत जे घडलं ते धक्कादायक

हा सगळा प्रकार घडल्यानंतर युलियाने स्वतःचा चेहरा चांगला करण्यासाठी 28 लाखांपेक्षा ($37,000) जास्त खर्च केल्याचा दावा केला आहे

Feb 24, 2022, 04:19 PM IST

....म्हणून पासपोर्टवर कधीही हसरा फोटो लावला जात नाही!

सध्याच्या काळात बहुतांश लोकांकडे पासपोर्ट असतो.

Jul 8, 2021, 12:18 PM IST

एक स्माईल दुनिया बदलू शकते, एका फ़ोटोग्राफरने 'या' 10 फ़ोटोमध्ये स्माईल कॅमेऱ्यात कैद केली आहे

एका फ़ोटोग्राफ़रने काही व्यक्तींची शक्ती ओळखली आणि त्यांची स्माईल कॅमेर्‍यामध्ये कैद केली.

Apr 22, 2021, 10:30 PM IST

सुशांतच्या बहिणीने ५ व्हिडिओ शेअर करून म्हटलं....

व्हिडिओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा 

Sep 15, 2020, 02:33 PM IST
Pune Navchaitanya Hasya Yog Parivar Celebrating World Laughter Day PT45S

पुणे | जागतिक हास्य दिनाचा उत्साह

पुणे | जागतिक हास्य दिनाचा उत्साह

May 5, 2019, 03:35 PM IST

कतरिना कैफने केला खुलासा, या गोष्टीमुळे मिळतो आनंद

रणबीरचं आलियासोबतचं नातं स्वीकारल्यानंतर मनातील भावना केली व्यक्त

Jun 7, 2018, 09:20 AM IST

हास्याबद्दल या ५ आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

जगात इतकी माणसे आहेत पण प्रत्येकाचे हास्य वेगळे आहे. 

Mar 17, 2018, 01:58 PM IST

अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!

आयुष्यात चढ-उतार येतच राहतात.

Jan 27, 2018, 02:25 PM IST

राज ठाकरे ! अजितदादा दिलखुलास हसतात, राष्ट्रवादी युवती काँग्रसचे प्रत्त्युतर

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टिकेला राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून फोटोतून उत्तर देण्यात आलेय.

Sep 28, 2017, 03:38 PM IST

उद्धव ठाकरे बोलले आणि मोदींना हसू आवरता आलं नाही

दिल्लीत एनडीएच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला आणि मोदींसह घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार हशा पिकाला. नोटाबंदीची मुदत संपल्यानंतर, 31 डिसेंबरला मोदींच्या भाषणापूर्वी देशातील लोकांना धास्ती भरली होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगताच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरलं नाही.

Apr 11, 2017, 06:41 PM IST