smart phone

रिलायन्स जिओ करणार उद्या मोठा धमाका

टेलीकॉम क्षेत्रातील एकानंतर एक धमाके करणारी कंपनी रिलायंस जिओ आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. २१ जुलैला जिओ सर्वात मोठा धमाका करु शकते. रिलायंस जिओची उद्या वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीत मुकेश अंबानी स्वत: उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मुकेश अंबानी मोठी घोषणा करु शकतात. ज्यानंतर पुन्हा एकदा टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये भूकंप होऊ शकतो. या बैठकीत जिओकडून सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन देखील लॉन्च करण्याची घोषणा होऊ शकते.

Jul 20, 2017, 01:45 PM IST

या मोबाईलवर जिओ देणार 100GB जास्त डेटा

Asusच्या मोबाईलवर रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता 100GB जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.

Jul 10, 2017, 05:58 PM IST

मोबाईल वापरतांना तुम्ही या १० चुका करता ?

आज अनेक लोकांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. दिवसभर आपण फोन वापरत असतो. पण काय तुम्ही स्मार्टफोन स्मार्टपणे वापरता का ? अनेक जण स्मार्टफोनचा उपयोग स्मार्टपणे करत नाही. पाहा कसे.

Jun 2, 2016, 09:10 PM IST

केवळ ९९ रुपयांत स्मार्टफोन, बुकींग सुरु

सध्या स्मार्टफोनची चलती आहे. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये नवनवीन सुविधा देत असतात. तर वाढती स्पर्धा लक्षात घेता किमतीतही चढाओढ दिसते. अनेक कंपन्यांनी मोबाईलच्या किंमती कमी केल्यात. आता तर चक्क ९९ रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा झालेय. या स्मार्टफोनचे बुकींग कालपासून सुरु झालेय.

May 18, 2016, 05:42 PM IST

एका झटक्यात या स्मार्टफोनचे लाखो हॅन्डसेटस बुक

मोबाईल कंपनी लि-इको चा फ्लॅगशिप स्मार्टफोन 'लि-इको लि वन एस इको' भारतात दाखल झालाय. या स्मार्टफोनच्या फ्लॅश सेल सुरू झाल्याझाल्या एक लाख जणांनी हँन्डसेट बुक केलाय. 

May 14, 2016, 02:14 PM IST

पाहा तुमच्या स्मार्टफोनवर टीव्ही फ्री

सर्वांनाच आता नव्या टेक्नॉलॉजीने भुरळ पाडली आहे.

Mar 27, 2016, 10:00 PM IST

अँडरॉईड मार्शमेलो अपडेट करण्याआधी काय कराल ?

 स्मार्टफोनसाठी सगळ्यात जास्त वापरण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे अँडरॉईड.

Mar 17, 2016, 07:32 PM IST

सॅमसंग S7 आणि S7 एज लॉन्च

सॅमसंगनं आपले गॅलेक्सी S7(R)आणि गॅलेक्सी S7 एज हे दोन स्मार्ट फोन लॉन्च केले आहेत.

Feb 22, 2016, 12:13 PM IST

'फ्रीडम 251' प्रत्येक फोनमागे कंपनीला 31 रुपयांचा नफा

फक्त 251 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 'फ्रीडम 251' या स्मार्टफोनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Feb 22, 2016, 08:46 AM IST

'फ्रीडम 251'चा नवा विक्रम

251 रुपयांमध्ये मिळणारा 'फ्रीडम 251' हा स्मार्टफोन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Feb 20, 2016, 02:02 PM IST

२५१ रूपयात या स्मार्टफोनमध्ये खूप सारे फीचर्स

२५१ रूपयात किती फीचर्स .

Feb 18, 2016, 09:44 PM IST

स्मार्टफोनच्या वापरामध्ये भारत नंबर दोनवर

भारतामध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. 

Feb 4, 2016, 05:13 PM IST

गुगल स्मार्टफोन युजर्सना देणार खूशखबर

ग्राहकांना मोबाइलवरून मॅसेज आणि चॅटिंग करण्यासाठी गुगलही मोबाइल मेसेजिंग अॅप उपलब्ध करून देणार आहे. हे अॅप कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि त्याचं नाव काय असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

Dec 26, 2015, 09:43 PM IST

फोनवर करा आता डायरेक्ट शेअरींग

तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्हाला काहीही शेअर करण्यासाठी एक असा अॅप सांगणार आहोत जो शेअरींगची परिभाषाच बदलून टाकेल. तुम्ही शेअरींगसाठी व्हॉट्सअॅप, व्हीचॅट, हाईक, वाईबर या सारख्या अॅपचा वापर करतो पण या अॅपवरून इतर दुसऱ्या कोणत्याही अॅपवर आपण शेअर करू शकत नाही.

Dec 20, 2015, 04:44 PM IST