smart cities

स्मार्ट सिटीसह मोदींच्या अनेक प्रकल्पावर कमी खर्च होतोय पैसा

मोदी सरकारच्या काळात नव्याने सुरू झालेल्या अेक प्रकल्पांव होणारा आर्थिक खर्च अत्यल्प असल्याने हे प्रकल्प कासवगतीने पुढे सरकत आहेत.

Mar 20, 2018, 07:52 PM IST

देशातील ही शहरे होणार स्मार्ट, २० शहरांची नावे जाहीर

देशातल्या स्मार्ट सिटींच्या पहिल्या टप्प्यातल्या २० शहरांची यादी केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज जाहीर केलीत. 

Jan 28, 2016, 04:08 PM IST

१३ तासांच्या चर्चेनंतर पुण्यातही स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर

१३ तासांच्या चर्चेनंतर पुण्यातही स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर

Dec 15, 2015, 09:42 PM IST

महाराष्ट्रातील ही १० शहरं होणार आहेत 'स्मार्ट सिटी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना 'स्मार्ट सिटी'मध्ये महाराष्ट्राच्या १० शहरांचा समावेश करण्यात आला आहे, देशभरात पहिल्या टप्प्यात २० आणि दुसऱ्या टप्पात ८० शहरं  स्मार्ट केल्या जाणार आहेत. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी १००  पैकी ९८ शहरांची यादी आज  जाहीर केली. उरलेली दोन शहरं जम्मू - काश्मीरमध्ये असतील, असं केंद्रीय शहर विकार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय. 

Aug 27, 2015, 03:02 PM IST

राज्यातील ही १० शहरे होणार स्मार्ट

स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड करण्यात  आली आहे. याबाबत विधानसभेत तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Jul 31, 2015, 08:47 PM IST

'स्मार्ट सिटी'चा कोटा निर्धारीत, महाराष्ट्रात वसणार १० स्मार्ट सिटी

देशात प्रत्येक राज्यातील स्मार्ट सिटीचा कोटा निर्धारित करण्यात आलाय. स्मार्ट सिटीसाठी सर्वात आघाडीवर असेल ते उत्तर प्रदेश... उत्तर प्रदेशात एकूण १३ 'स्मार्ट सिटी' बनवल्या जाणार आहेत. यासोबतच तामिळनाडूत १२ तर महाराष्ट्रात १० स्मार्ट सिटी बनवल्या जाणार आहेत. 

Jun 24, 2015, 04:13 PM IST