slumdog millionaire

'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा

Shah Rukh Khan Slumdog Millionaire: शाहरुख खाननं का नाही केलं 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटात काम? का दिला होका नकार...

Feb 15, 2024, 12:37 PM IST

शाहरुखनं नाकारलेले 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट; शेवटची दोन नावं पाहून धक्काच बसेल

शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.

Nov 2, 2023, 11:47 AM IST

मुंबईतला फेरीवाला आहे दहा कोटी रूपयांचा मालक... कसा? वाचून तुम्हाला बसेल धक्का

या फेरीवाल्याची ही कहाणी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

Oct 1, 2022, 12:13 PM IST

सुंदर असणं अभिनेत्रीला पडलं महागात...ऑडिशनवेळीच दिग्दर्शकाने सांगितलं...

नुसरत भरूचाला ऑस्कर विजेत्या चित्रपटाची संधी चालून आली होती मात्र तिच्या सौंदर्यामुळे तिला ही संधी हातातून सोडावी लागली 

May 17, 2022, 11:47 AM IST

मुंबईत 10 घरं आणि फॉर्चुनर कार! फेरीवाला असा बनला 10 कोटींचा मालक

एकेकाळचा साधा फेरीवाला करोडपती कसा झाला? त्याची ही मालमत्ता बघून सामन्यांचे डोळे पांढरे होतील

Aug 13, 2021, 09:54 PM IST

'स्लमडॉग मिलिनेयर' फेम फ्रिडा पिंटोने लग्नाआधीच दिली ‘गुडन्यूज’

भावी पती कॉरी ट्रानसोबतचे फोटो शेअर करत फ्रिडाने ही गुडन्यूज दिली आहे. फ्रिडा व कॉरी यांनी 2019 मध्ये साखरपुडा केला होता. अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही.

Jul 3, 2021, 02:23 PM IST

'स्लमडॉग मिलियनेअर' फेम अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

याप्रकरणी आयपीसी अंतर्गत एफआयआर दाखल झाली आहे.

 

Feb 25, 2021, 03:53 PM IST

व्हिडिओ : बीबरची 'स्लमडॉग मिलेनिअर' टूर

पॉप स्टार जस्टीन बीबर मुंबईत दाखल झालाय. एकीकडे लोक बीबरच्या कॉन्सर्टसाठी नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये एकच गर्दी होताना दिसतेय. तर दुसरीकडे जस्टिन आपल्या छोट्या - गरिब फॅन्सना भेटताना दिसला. 

May 10, 2017, 05:28 PM IST

फ्रिडा 'देव'ला पावली

स्लमडॉग मिलिनेअर'च्या चित्रीकरणा दरम्यान फ्रिडा पिंटो आणि देव पटेल एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांचा रोमान्स बहरला. आता या दोघांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. फ्रिडा आणि देव हे आता लॉस एंजेलिसमध्ये एकत्र राहु लागले आहेत.

Nov 5, 2011, 04:52 PM IST