slum redevelopment

मुंबईतील पुढच्या पिढीला आपण काय देणार? शहराची वाटचाल पाहता हायकोर्टाला पडला प्रश्न

Mumbai News : भविष्य धोक्यात? मुंबईतली हुशार लोकं कुठे जाणार? हायकोर्टाचा सवाल. यंत्रणेपुढं उपस्थित केले काही महत्त्वाचे प्रश्न. 

 

Dec 6, 2024, 08:40 AM IST

जुहु भागातील झोपू प्रकल्पही वादाच्या भोवऱ्यात

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे प्रकल्पाला स्थगिती देत असल्याचे स्पष्ट आदेश  होते. पण थेट मंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवले गेलेत आणि जुहूमधल्या प्रेमनगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाबाबत झोपडीधारकांना नोटीसा बजावल्या जात आहेत. सध्या मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातले विविध घोटाळे उघड होत आहेत.

Aug 7, 2017, 05:11 PM IST

झोपडपट्टी पुर्नविकासाला गती येणार

झोपडपट्टी पुर्नविकासाला गती येणार

Dec 5, 2015, 10:17 AM IST