खरंच जास्त झोपल्याने चमकतो तुमचा चेहरा; काय आहे लॉजिक?
बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही आणि अपूर्ण झोपेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
Feb 29, 2024, 10:58 PM ISTचाळिशीनंतरही सुंदर दिसायचंय? करा 'या' फळांचं सेवन
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही आहारात पोषक गोष्टींचा समावेश करणंही तितकंच महत्त्वाचं.
Feb 16, 2024, 01:38 PM ISTचेहऱ्यावर कोरफड कोणी लावू नये?
पिंपल्स येणाऱ्या त्वचेवर कोरफड जेल लावल्यास त्वचा खराब होते. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल प्रॉब्लेम अस्तील तर शक्यतो टाळावे.
Feb 2, 2024, 09:56 AM ISTहेअर रिमूव्हल क्रीम वापरताय तर सावधान..!
सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया अनेक हेअर रिमूव्हिंग क्रीम , रेझर्स दुकानात उपलब्ध आहेत. वॅक्स वापरूनही केस काढता येऊ शकतात. वॅक्सच्या पर्यायात थोडं दुखू शकतं. त्यामुळे काहींना हा पर्याय पसंत नसतो
Jan 31, 2024, 10:02 AM ISTब्युटी क्रीमच्या वापरामुळे गंभीर आजारांचा धोका..!
ब्युटी क्रीम धोकादायक!
बहुतेक लोक ब्युटी क्रीम वापरतात, पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?
डॉक्टर काय म्हणतात?
त्वचारोगतज्ञ डॉ.दीपाली भारद्वाज यांच्या मते पारा शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास खूप नुकसान होऊ शकते.
ब्युटी क्रीम मध्ये पारा
वास्तविक, एका अहवालातून समोर आले आहे की ऑनलाइन विकल्या जाणार्या छोट्या ते अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या ब्युटी क्रीम्समध्ये मर्काटी म्हणजेच पाटा अधिक वापरला जात आहे.
सकाळी उठल्यावर चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?
Morning Skincare Tips: महिलांना प्रत्येक सिझनमध्ये आपल्या स्किनची काळजी घ्यावी लागते. खासकरून पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणं हे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. तेव्हा जाणून घेऊया मॉर्निंग स्किनकेअर टीप्स.
Jun 25, 2023, 08:48 PM ISTकाळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack
Dark Patchy Neck Home Remedies: रणरणत्या उन्हामुळे चेहारा टॅन झाला आहे? चेहरा गोरापान पण मान, कोपरे किंवा ढोपर काळं पडलं आहे. आता काळजी नको घरच्या घरी तयार करा नैसर्गिक Beauty Pack
Jun 16, 2023, 10:19 AM ISTPedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...
Pedicure Tips: पेडीक्युअर आणि मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.
Feb 26, 2023, 02:00 PM ISTSkin Care Tips: मेकअप काढण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा! त्वचेला इजा होणार नाही..
आजकाल बहुतेक लोक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. मेकअप (makeup) केल्याने चेहरा निखरतो आणि सौंदर्याला चार चाँद लागतात. पण जर तुम्ही मेकअप नीट काढला नाही तर ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप काढण्याचा सल्ला दिला जातो.
Jan 19, 2023, 04:54 PM ISTBeuty Tips: थंडीत स्किन खूप कोरडी आणि काळी झालीये तर मग दही चमकवेल चेहरा
winter skincare दही आणि बेसनाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म खूप फायदेशीर आहेत. त्वचेमध्ये जमा झालेल्या मृत पेशी आणि पोर्स स्वच्छ करण्याचा हा सर्वात चांगला आणि नैसर्गिक मार्ग आहे
Dec 30, 2022, 04:23 PM ISTHome remedies : काळ्या अंडर आर्म्सपासून मुक्त होण्यासाठी या टिप्स वापरून पाहा, काहीच दिवसात फरक दिसू लागेल
एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा ब्राउन शुगर मिसळून घरी एक्फोलीएटर तयार करा. त्याला काही मिनिटांपर्यंत अंडरआर्म्सला लावून ठेवा. कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.
Dec 23, 2022, 06:09 PM ISTSkincare tips: थंडीत स्किन काळी पडते मग लावा दही...हा उपाय तर करेल जादू
दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व (curd health benefits) आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे. तुम्ही दह्याचा वापर आपलं सौंदर्य खुलवण्यासाठीही करू शकता (curd in beauty products)
Dec 23, 2022, 04:49 PM ISTSkincare Tips: लग्नात लग्नात Bridal Glow हवाय तर 'हा' ज्यूस तुम्ही प्यायलाच हवा '
हा ज्यूस (healthy juice) तुम्ही रोज नित्यनेमाने रिकाम्यापोटी घ्यायचा आहे, लग्नाआधी (pre-bridal glow juice) काही दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे
Dec 16, 2022, 05:16 PM ISTBeauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल
Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Nov 29, 2022, 03:30 PM ISTWinter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा
दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे.
Nov 23, 2022, 08:20 AM IST