वाढला थंडीचा कडाका, त्वचा सांभाळा
हिवाळ्यात त्वचेच्या ब-याच तक्रारी उद्भवतात. साधारणत: त्वचेचा कोरडेपणा, पापुदे निघणं, त्वचा निस्तेज होणं, काळपटपणा असं त्या तक्रारींचं स्वरूप असतं.
Jan 10, 2015, 03:30 PM ISTस्मार्ट वुमन : सौंदर्यप्रसाधनांची निवड कशी कराल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 04:42 PM ISTथंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी
जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.
Nov 23, 2014, 08:30 PM ISTकेस गळतीवर मेथी रामबाण औषध
प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात सहजरित्या उपलब्ध होणारी मेथी किती बहुगुणी आहे, हे आपल्याला माहीत देखील नाही. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे हे अमूल्य आहेत. मेथीमुळे केसात होणारा कोंडा कमी होतो. त्याचबरोबर चेहरा, पोट आणि मूतखडा यासारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. ही मेथी आपण केसांना लावल्यानंतर कोंडा सुद्धा कमी होतो. आपण आज मेथीचे काही फायदे जाणून घेणार आहोत.
Sep 11, 2014, 07:16 PM ISTत्वचेच्या सुंदरतेसाठी रिहानाने सोडली दारू
आर अँड बी स्टार रिहानाने हा खुलासा केला की तिला आपल्या त्वचेची कांती कायम ठेवण्यासाठी आणि त्या त्वचेला शुष्कतेपासून दूर ठेवण्यासाठी दारूपासून अंतर ठेवले आहे. आता ती जास्त प्रमाणात पाणी पित असल्याचेही तिने स्पष्ट केले.
Aug 22, 2014, 04:25 PM ISTउन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी!
उन्हाळ्यात त्वचा ऊन, धूळ आणि घामामुळे तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरतात. जगात अशी कोणतीच प्रसाधनं नाहीत जी काही तासांत त्वचेचा रंग बदलतील. मात्र काही असे उपाय आहेत त्यांचा नियमित वापर केल्यानं तुमच्या त्वचेचा रंग उजळू शकेल.
Mar 24, 2014, 12:56 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTपावसाळ्यात त्वचेची, केसांची काळजी कशी घ्याल...
पावसाळ्यात मनसोक्त भिजणं कुणाला आवडणार नाही... पण, पावसाळ्यात वारंवार पावसाच्या पाण्यात भिजल्यानं तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर...
Jul 10, 2013, 08:39 AM ISTकशी घ्याल उन्हाळ्यात आपली काळजी?
सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्या् दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता.
Apr 26, 2013, 03:27 PM IST‘केळ्या’ने होते रे, त्वचेसाठी ‘केळे’ची पाहिजे!
तुमच्या चेहऱ्यावर जर नकोशा वाटणाऱ्या सुरकुत्यांनी जाळं विणायला सुरूवात केली असेल, तर केळी खाणं सुरू करा. केळ्यामध्ये असणाऱ्या पोषकतत्त्वांमुळे सगळ्या फळांमध्ये केळं हे सर्वांत लाडकं फळ आहे .
Mar 13, 2012, 03:24 PM IST