‘ही’ फळं खा आणि टीकवा त्वचेचं सौंदर्य
रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात.
Sep 23, 2018, 01:15 PM ISTडोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी करा पपईचा वापर
काहींना पपई खायला आवडत नाही. मात्र याच्या वापराने चेहऱ्याची सुंदरता वाढते. पपईच्या सालीमध्ये एक एंझाईम ज्यात पपेन असते.
Jun 18, 2018, 05:51 PM ISTया उपायांनी हटवा चेहऱ्यावरील टॅनिंग
दिवसेंदिवस उन्हाळाच अधिकच तीव्र होत चाललाय. कडक उन्हामुळे त्वचाही काळवंडते.
May 2, 2018, 04:06 PM ISTनितळ आणि उजळ त्वचा मिळवण्यासाठी पार्लर नको...करा हा उपाय
गोरी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी मुली नानाविध उपाय करत असतात. तासनतास पार्लरमध्ये घालवतात. महागड्या क्रीम्सवर खर्च करतात. अनेकजण मेडिकल ट्रीटमेंट करुन घेतात. मात्र खरंच या सगळ्याची गरज आहे का? आपल्या किचनमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांच्या सहाय्याने तुमची चेहरा नितळ आणि गोरा होऊ शकतो.
Apr 3, 2018, 12:29 PM ISTखाण-पिणं नव्हे तर मोबाईलमुळे होऊ शकतात पिंपल्स
सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीराचे मोठे नुकसान होतेय. घर, ऑफिसमधील कामाच्या गराड्यात अडकल्यामुळे स्वत:कडे पुरेसा वेळ दिलाच जात नाही. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर पिंपल्स तसेच डाग येतात. केवळ खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच नव्हे तर मोबाईलही पिंपल्स येण्याला कारणीभूत ठरु शकतो.
Mar 11, 2018, 09:47 AM ISTकेवळ एका कॅप्सुलपासून मिळणार हे फायदे, याचा प्रभाव पाहून विश्वास बसणार नाही!
केस, चेहरा आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. आपण याचा वापर करुन चेहरा आणि केस चांगले ठेवू शकता. हे वापरण्यासाठी पाच मार्ग आहेत.
Jan 17, 2018, 10:35 PM ISTकोरड्या त्वचेपासून वाचण्यासाठी ऑफिस बॅगमध्ये कॅरी करा या खास गोष्टी
हिवाळ्याच्या थंडीत स्किन कोरडी होणं किंवा भेगा पडणे यासारख्या समस्या सर्रास जाणवतात.
Dec 22, 2017, 04:37 PM IST५ मिनिटांचा साधा उपाय आणि ब्लॅकहेड्स होतील गायब
हल्ली प्रदूषण इतकं वाढलंय की त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, ब्लॅकहेडसारख्या समस्या सतावतात. ब्लॅकहेड्सकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे रुपांतर पिंपल्समध्ये होण्यास वेळ लागत नाही.
Dec 7, 2017, 01:23 PM ISTत्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी स्मुदी
रुक्ष त्वचेला हेल्दी करण्यासाठी जर तुम्ही बाजारतीत क्रिम विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या घरीच कमी खर्चात तयार होणाऱ्या स्मुदी करूनच पहा.
Nov 9, 2017, 07:20 PM ISTपिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा
चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.
Oct 31, 2017, 07:09 PM ISTघरगुती उपायांनी दूर करा चेहऱ्यावरील काळे डाग
चेहऱ्यावरील काळे डाग झटपट घालवण्यासाठी अनेक जण बाजारातील विविध उत्पादनांचा वापर करतात. मात्र त्यामुळे अनेकदा त्याचे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी साईड इफेक्ट होतात. आता तुम्ही घरच्या घरी उपाय करुन चेहऱ्यावरचे काळे डाग दूर करु शकतात.
Oct 6, 2017, 07:57 PM ISTवर्णभेदावर भडकला हा क्रिकेटर, गोरा रंगही लवली किंवा हँडसम नाही...
भारतीय क्रिकेटर अभिनव मुकुंदने सोशल मीडियावर वर्णभेदी टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या त्वचेच्या रंगामुळे अनेक वर्षांपासून मी अपमान सहन करत आलो आहे.
Aug 10, 2017, 03:15 PM ISTबीअरने वाढेल चेहऱ्याचा ग्लो
बिअर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहऱ्यासाठी त्याचे फायदे अनेक आहेत. बिअरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात.
Jan 21, 2017, 02:38 PM ISTथंडीत त्वचेला तजेला देण्यासाठी खा या 5 गोष्टी
थंडीत सुंदर आणि चमकदार त्वचा तसेच केसांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पाच गोष्टी उपयुक्त ठरतील.
Dec 9, 2016, 02:57 PM ISTनारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते
नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
Nov 5, 2016, 09:44 AM IST