sixer

Nallasopara Police Filed Case Against Cricket Organiser For Hitting Sixer PT3M30S

एक सिक्सर तुम्हाला पोलीस ठाण्यात नेऊ शकतो

Nallasopara Police Filed Case Against Cricket Organiser For Hitting Sixer

Apr 9, 2021, 09:35 PM IST

World Cup 2019 : 'रिलायन्स जिओ'नं ठोकला 'सिक्सर'

 या ग्राहकांना हॉटस्टारवर कोणत्याही शुल्काविना आपोआपच वर्ल्डकपच्या सर्व मॅच पाहता येतील

Jun 5, 2019, 10:34 AM IST

व्हिडिओ : हा शॉट पाहून तुम्हीही म्हणाल, 'धोनी है तो मुमकिन है'

धोनीनं नुआन कुलसेकराच्या बॉलवर सिक्सर ठोकत वर्ल्डकप भारताच्या नावावर केला... तो दिवस होता २ एप्रिल २०११...

Apr 2, 2019, 04:26 PM IST

रोहित शर्मा टी-२० मध्ये बनला सिक्सर किंग

न्यूझीलंड विरूद्ध धमाकेदार ८० रन्सची शानदार खेळी करणा-या रोहित शर्माने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. आता टीम इंडियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे.

Nov 2, 2017, 08:30 AM IST

पांड्याच्या सिक्सर चाहत्याला पडला महागात

टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन हार्दिक पांड्याने चौथ्या सामन्यातही दमदार कामगिरी केली. त्याने ४० बॉल्समध्ये ४१ रन्स केले. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे.

Sep 29, 2017, 08:38 PM IST

रोहित शर्मा ठरला कांगारूंना ५० सिक्सर ठोकणारा जगातला पहिला खेळाडू

ऑस्ट्रेलिया विरूद्ध चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या रोहित शर्माने सिक्सर ठोकण्याची हाप सेंच्युरी पूर्ण केली आहे.

Sep 28, 2017, 07:57 PM IST

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गेलचा अनोखा विश्वविक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने षटकार मारून षटकारांचा ५००चा आकडा पूर्ण केला. सर्वाधिक षटकार मारणार तो जगातील अव्वल खेळाडू ठरला आहे.

Apr 30, 2015, 04:17 PM IST