Sitaram Yechury : भाजपा-संघाचे कडवे टीकाकार काळाच्या पडद्याआड, असा होता सीताराम येचुरी यांचा राजकीय प्रवास
Sitaram Yechury Passes Away : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं दीर्घ आजाराने गुरुवारी (12 सप्टेंबर 2024) ला निधन झालं. दिल्ली एम्स रुग्णालयात त्यांना प्रकृती खालावल्यामुळे मंगळवारी (10 सप्टेंबर 2024) ला दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Sep 12, 2024, 05:11 PM ISTमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. दिल्लीत त्यांनी अखेरच श्वास घेतला.
Sep 12, 2024, 04:14 PM ISTकोण म्हणतो हिंदू हिंसक नसतात? सीताराम येचुरींचा सवाल
रामायण आणि महाभारतामध्ये हिंसेचे आणि युद्धाचे अनेक प्रसंग आहेत.
May 3, 2019, 04:18 PM ISTदिंडोरी | चौकीदाराला जनताच घरी बसवेल - येचुरी
दिंडोरी | चौकीदाराला जनताच घरी बसवेल - येचुरी
Communist Party Leader Sitaram Yechury Criticized PM Modi
पंतप्रधान कोण 'हे' निवडणुकीनंतरच ठरवू; डाव्यांचा ठाम पवित्रा
आपण देशाच्या इतिहासातून काहीतरी शिकले पाहिजे.
Dec 17, 2018, 05:13 PM ISTराजीवजींसारखीच मोदींची हत्या घडवण्याचा कट?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 8, 2018, 03:14 PM ISTसीपीएमच्या सरचिटणीस पदावर सीताराम येच्युरी यांची पुन्हा एकदा निवड
सीपीएमची एक बैठक हैदराबाद येथे पार पडली या बैठकीत ही निवड करण्यात आली.
Apr 22, 2018, 04:28 PM ISTमुंबई | आझाद मैदान | शेतकरी मोर्चा| रोखठोक मते मांडताना सिताराम येच्युरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 05:31 PM ISTमुंबई | आझाद मौदान | शेतकरी आंदोलनास डाव्या पक्षाचे नेते सिताराम येच्युरी यांची उपस्थिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mumbai | Azad Maidan | Communist Party Leader | Sitaram Yechury Arrived At Farmers Agitation
Mar 12, 2018, 04:52 PM IST२०१९: काँग्रेससोबत नसेल सीपीएम
२०१९मध्ये होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? यावरही काही राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. याच विषयावर मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) नेत्यांची एक बैठक रविवारी पार पडली. सूत्रांकडील माहितीनुसार, या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णयासंबंधी चर्चा झाली.
Jan 21, 2018, 07:42 PM ISTमाकपच्या पॉलेट ब्यूरोत मतभेद! सीताराम येच्युरी आणि प्रकाश करात यांच्यात चर्चा
कडक पक्षशिस्तीसाठी ओळखल्या डाव्या पक्षांपैकी एक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पॉलेट ब्युरोमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. हे मतभेद 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढायचे की, कॉंग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करायची याबाबत आहेत.
Dec 11, 2017, 12:35 PM ISTसीपीएम कार्यालयाबाहेर सीताराम येचुरींना धक्काबुक्कीचा प्रयत्न
सीपीएम नेते सीताराम येचुरी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jun 7, 2017, 06:28 PM ISTसुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान गप्प का? काँग्रेसचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे.
Jun 15, 2015, 05:27 PM ISTसीताराम येचुरी माकपचे नवे सरचिटणीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 07:00 PM IST'माकप'ची धुरा सीताराम येचुरींच्या हाती, सरचिटणीसपदी निवड
भारतीय कम्युनिस्ट पक्षा ( मार्क्सवादी)नं आज ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड केलीय. विशाखापट्टणनमध्ये सीपीएमच्या राष्ट्रीय संमेलनात सीपीएमकडून प्रकाश करात यांनी या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले, पक्षानं सर्वसंमतीनं सीताराम येचुरी यांना सरचिटणीस निवडलंय.
Apr 19, 2015, 05:49 PM IST