सीताफळ आवडतात तर करु नका संकोच! 'हे' गैरसमज होतील दूर
सीताफळ हे असं फळ आहे जे सगळ्यांनाच आवडतं पण सीताफळामुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात. अनेकांना खोकला, सर्दी होण्याची भीती असते म्हणजे सर्दी ,खोकला असेल तर लोक सीताफळ खायला मनाई करतात, पण या सीताफळाचे खरंच एवढे दुष्परिणाम होतात का ? तर चला पाहुयात सीताफळाचा आपल्या आरोग्याला फायदे आहे की नुकसान?
Nov 9, 2024, 02:33 PM ISTथंडीत सिताफळ खाणं आरोग्यासाठी योग्य आहे का?
Sitafal Benifits: ब्लड प्रेशरसंबंधित रुग्णांसाठी सिताफळ रामबाण उपाय आहे. बदलत्या ऋतुंमध्ये सिताफळ खाल्ल्यास आजारांपासून मुक्तता मिळते. सिताफळ डोक्याला चालना देते आणि मूड चांगला करते.
Dec 12, 2023, 06:42 PM IST