singham again

बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैय्या'ची सिंघम अगेनशी टक्कर; माधुरी स्पष्टच बोलली, म्हणाली 'तुम्ही प्रेक्षकांना...'

Madhuri on Clash Between Bhool Bhulaiyaa and Singham Again: कोणता चित्रपट आपल्याला आवडला आहे, आणि कोणता चित्रपट पाहायचा याचा निर्णय प्रेक्षकच घेतील असं माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit ) म्हटलं आहे. 

 

Oct 27, 2024, 12:56 PM IST

रिलीजपूर्वीच 'भूल भुलैया 3' ने 'सिंघम अगेन'ला 'या' प्रकरणात टाकले मागे

Bhool Bhulaiyaa 3 Beats Singham Again: कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 'सिंघम अगेन' चित्रपटाला पराभूत केलं आहे. 

Oct 25, 2024, 06:48 PM IST

लॉरेन्स बिष्णोईंच्या धमक्यांनंतरही सलमान मैदानात! 'सिंघम अगेन'मधील कॅमिओ करणार शूट

'सिंघम अगेन' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान कॅमिओ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार हे निश्चित झाले आहे. 

Oct 22, 2024, 04:12 PM IST

ट्रेलरनंतर आता 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिले गाणे रिलीज, गाणं पाहून चाहते म्हणाले, जय बजरंगबली

'सिंघम अगेन'चे पहिले गाणे 'जय बजरंगबली' रिलीज झाले आहे. हनुमान चालिसाने प्रेरित हे गाणे श्रोत्यांना उत्साहाने भरून जात आहे. म्युझिक व्हिडीओवर 'जय बजरंगबली' लिहून तो आपला उत्साह व्यक्त करत आहे.

Oct 20, 2024, 12:34 PM IST

एकाच वेळेस अजय देवगणने मागवले 11 हजार वडापाव; थेट गिनीज बुकमध्ये नाव! कारण फारच खास

अजय देवगनने केलेल्या एका कृतीची जारदोर चर्चा होतेय. या कृतीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. 

Oct 16, 2024, 08:59 AM IST

डबल धमाका, 'सिंघम अगेन' प्रदर्शित होण्यापूर्वी रोहित शेट्टीची मोठा घोषणा

अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच आता रोहित शेट्टीने त्याच्या चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

Oct 13, 2024, 07:11 PM IST

ना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही

Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे. 

 

Oct 8, 2024, 02:08 PM IST

अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'नंतर कार्तिकचा नंबर, 'या' दिवशी रिलीज होणार 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर

अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 चा ट्रेलर या दिवशी रिलीज होणार आहे. 

Oct 8, 2024, 01:52 PM IST

350 कोटींचा बजेट! अजय देवगनपासून दीपिका पादुकोणपर्यंत.. Singham Again साठी कोणत्या स्टारने किती घेतली फी?

सिंघम अगेन सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?

Oct 7, 2024, 06:10 PM IST

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच 'या' चित्रपटात दिसणार दीपिका, सोबत असणार रणवीर सिंह

 'सिंघम 3' चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोण देखील येणार आहे. 

Oct 4, 2024, 03:04 PM IST

रिलीजपूर्वीच 'सिंघम 3' चित्रपटाने केली 'इतक्या' कोटींची कमाई, अजय देवगनचा पहिला लूक समोर

रोहित शेट्टीच्या 'सिंघम 3' चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रोहितच्या 'सिंघम 3' या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. 

Oct 2, 2024, 12:26 PM IST

'सिंघम 3' मध्ये चुलबूल पांडेची एण्ट्री! फक्त कॅमिओसाठी सलमानने घेतलं किती मानधन?

Singham 3 Salman Khan : 'सिंघम अगेन' या चित्रपटात होणार 'चुलबुल पांडे' ची एण्ट्री...

Sep 19, 2024, 04:57 PM IST

अजय देवगनच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट, या दिवशी होणार प्रदर्शित, पुन्हा एकदा दिसणार अमेय पटनायकाच्या भूमिकेत

अभिनेता अजय देवगनने गेल्या काही वर्षांत असे काही चित्रपट केले आहेत ज्यात तो कधी वडिलांच्या तर कधी प्रशिक्षकाच्या भूमिकेत, सल्ले देताना आणि आयुष्य सुधारताना दिसला आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगणची दबंग स्टाईल लोकांना पाहायला मिळणार आहे.

Sep 11, 2024, 05:43 PM IST

अजय देवगणचा Raid 2 कधी प्रदर्शित होणार? दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट

अभिनेता अजय देवगणच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काण आहे नवीन अपडेट? जाणून घ्या सविस्तर

Aug 11, 2024, 04:42 PM IST

11 वर्षांपूर्वी दीपिका पदुकोणबद्दल शाहरुख खानने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, न पाहिलेला व्हिडीओ व्हायरल

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या महत्त्वपूर्ण  भूमिका होत्या. 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने शाहरुखसोबतचा सेटवरील एक न पाहिलेला व्हिडीओ शेअर केला आहे. 

Aug 9, 2024, 05:16 PM IST