singer suchitra

गायिकेने EX पतीवर केला 'गे' असल्याचा आरोप; अभिनेत्याने दिले उत्तर म्हणाला, मी होमोसेक्सुअल...

Karthik Kumar: अलीकडेच लोकप्रिय गायिकेने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या या आरोपांवर अभिनेत्याने उत्तर दिलं आहे. 

 

May 15, 2024, 04:57 PM IST

रजनीकांतचा जावई धनुषचे गायिकेसोबतचे प्रायव्हेट फोटो लिक

सोशल मीडिया कोणासाठीही सुरक्षित नाही मग तो सामान्य माणूस असो किंवा कोणी सेलिब्रिटी. सगळेच जण हँकींगचे शिकार होतात. सध्या होस्ट-सिंगर सुचित्रा देखील हँकींगची शिकार झाली होती. सुचित्राचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं. त्यानंतर दक्षिणातील काही सेलिब्रिटींचे फोटो लिक झाले. रजनीकांतचा जावई धनुष, हंसिका मोटवानी, अनिरुद्ध रविचंदर, त्रिशा कृष्णन, दिव्यदर्शिनी, एंड्रिया आणि लीलई यांचे देखील अकाउंट हॅक झाले होते.

Mar 6, 2017, 09:30 AM IST