मुंबईसह या जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, पुढचे 3 दिवस काळजीचे
सावधान सूर्यदेवा आग ओकणार, पुढचे 3 दिवस काळजीचे
Mar 14, 2022, 03:53 PM ISTVIDEO | सिंधुदुर्गात कुणकेश्वरच्या जत्रोत्सवाला सुरुवात
Sindhudurg Kunkeshwar Yatra Begins
Mar 1, 2022, 01:30 PM ISTकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर
30 best places to visit in 2022 : कोकणातील निसर्ग संपन्न म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा ( Sindhudurg) आता आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर ( international tourism map) झळकला आहे.
Feb 25, 2022, 03:03 PM ISTVIDEO| आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेचं खास झलक
Sindhudurg Angnewadi Bharadi Devi Yatra To End Today
Feb 24, 2022, 03:55 PM ISTVideo | राणेंच्या 'नीलरत्न' बंगल्यावर कारवाईचे आदेश, पाहा काय म्हणाले नितेश राणे
Sindhudurg Narayan Rane In Problem
Feb 21, 2022, 10:30 PM ISTरमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकूश राणे यांचे खून कोणी केले; राणेंच्या आरोपांवर शिवसेनेचाही हल्लाबोल
Vinayak Raut on Narayan Rane | एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाने धमक्या देणं याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. सिंधुदूर्गात झालेल्या राजकीय हत्यांचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Feb 19, 2022, 02:36 PM ISTNitesh Rane | नितेश राणे यांचा जामीन मिळताच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
संतोष परब प्रकरणात (Santosh Parab) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane Bail) यांना सशर्त जामीन मिळाला.
Feb 10, 2022, 04:42 PM IST
VIDEO | आमदार नितेश राणे यांची सुटका, मुख्यमंत्र्यांबाबत काय म्हणाले?
bjp mla nitesh rane brief media at sindhudurga
Feb 10, 2022, 04:35 PM IST'ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल', नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया
'मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, जनतेला कुठेही त्रास नको म्हणून स्वत: शरण आलो'
Feb 10, 2022, 03:50 PM ISTनितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी
Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Feb 8, 2022, 08:39 AM ISTनितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी
Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत ऑनलाइन बाजू मांडणार आहेत. जिल्हा न्यायाधीश हांडे कोर्टात सुनावणी सुरु आहे.
Feb 5, 2022, 03:40 PM ISTमोठी बातमी । आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली, कोल्हापूरला हलवणार
Nitesh Rane News : भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना काही वेळात कोल्हापूरला नेले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Feb 5, 2022, 01:23 PM ISTआमदार नितेश राणे यांचा जामिनासाठी पुन्हा अर्ज, आजच सुनावणी
Nitesh Rane case : भाजप आमदार नितेश राणे यांना दिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकीलामार्फत तात्काळ जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Feb 5, 2022, 11:55 AM ISTVideo : मुलाच्या अटकेनंतर नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
Minister Narayan Rane To Arrive Sindhudurg Today
Feb 4, 2022, 09:35 AM IST