simple

Insomnia चा त्रास होतोय? हे साधे आणि सोपे उपाय करून बघा!

Poor Sleeping: अनेकदा चिंता, मानसिक तणावाचा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो.

Nov 18, 2022, 11:10 PM IST

दररोजच्या 3 साध्या आणि सोप्या गोष्टी कमी करतील तुमचं Belly Fat!

भारतात स्थूलतेमुळे अनेक लोकं चिंतेत आहे. शिवाय लठ्ठपणा म्हणजे इतर अनेक आजारांचं निमंत्रण. सध्याच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा व्यक्तींमध्ये वाढताना दिसतोय. तसंच कोरोना काळात वर्क फ्रॉम होम वाढल्यामुळे या समस्येत अधिक वाढ झाली आहे. याचं एक कारण म्हणजे शरीरात फॅट वाढणं. पण अशा 3 गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे ही समस्या कमी होण्यास मदत होते.

Sep 30, 2022, 08:08 AM IST

'या' साध्या आणि सोप्या टीप्स वाढू देणार नाही शरीरात Cholesterol

कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा. 

Jul 20, 2022, 07:03 AM IST

साध्या, सोप्या आणि सरळ 3 गोष्टी, ज्या तुमचं बेली फॅट करतील कमी

डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट कसं करावं हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.

May 26, 2022, 06:58 AM IST

दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक चर्चेत, साध्या ड्रेसमध्येही गॉर्जियस दिसते दीपिका

मुंबईः दीपिका पदुकोणचा लूक आणि तिची स्टाइल तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. अभिनेत्रीचा पार्टी लूकच नाही तर एअरपोर्ट लूकही खूप चर्चेत येतो.

May 6, 2022, 12:20 PM IST

आता पोस्ट ऑफिसमध्येच करू शकता पासपोर्टसाठी नोंदणी; जाणून घ्या सोपी प्रोसेस

 पासपोर्ट बनवण्याचा विचार करीत तर आता पासपोर्ट सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही

Jul 26, 2021, 09:59 AM IST

EPF मधून NPS अकॉऊंटमध्ये फंड ट्रान्सफर कसा करायचा? जाणून घ्या सोप्या टीप्स

जर तुम्ही एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडचे सबस्क्राईबर असाल तर, तुमचा फंड NPS मध्ये काही अटींनुसार ट्रान्सफर करू शकता. पेंशन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट ऑथोरिटी सबस्क्राईबरला ही सुविधा देतात. 

Jun 18, 2021, 06:53 AM IST

टिप्स : थंडीत अशी घ्या कारची काळजी

अशी घ्या काळजी 

Dec 5, 2018, 04:33 PM IST

'पालकांनो शालीन आणि साधे कपडे घाला'

अप्रत्यक्षपणे पालकांनाही ड्रेस कोड या शाळेने जारी केला आहे. ही शाळा वांद्रेतील रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल आहे.

Apr 4, 2017, 03:54 PM IST

व्हिडिओ : 'जीएसटी' म्हणजे काय? पल्लवी सांगतेय सोप्या शब्दांत...

लवकरच देशात गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) अर्थात वस्तू व सेवा कर लागू होणार आहे.

Aug 8, 2016, 09:33 AM IST

सर्दी आणि खोकला यावर घरगुती उपाय

वातावरण सतत बदलत राहिल्याने सर्दी आणि खोकला याचा त्रास हा अधिक होत असतो. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यामध्ये सर्दी आणि खोकला याची समस्या अनेकांना असते. तर अशा वेळेस काही घरगुती उपाय करून तुम्ही यावर उपचार करू शकता. 

Feb 29, 2016, 10:10 PM IST

पिंपल्स दूर ठेवण्यासाठी एक सोप्पा उपाय...

तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काही जाण्याचं नाव घेत नाहीत... अशा वेळी काय कराल... तर त्यासाठीच हा सोप्पा उपाय, जो अगदी सहज शक्य आहे.

Oct 10, 2015, 08:53 AM IST